sign

'ताजमहालप्रमाणेच राष्ट्रपती भवनही गुलामीचं निशाण, तेही तोडावं'

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांच्या 'ताजमहाल'बाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'ताजमहालसोबतच राष्ट्रपती भवनही पाडलं जायला हवं कारण तेही आपल्याला गुलामीची आठवण करून देतं' असं आझम खान यांनी म्हटलंय.

Oct 17, 2017, 11:34 PM IST

मराठी मुलांचा पोस्ट ग्रॅज्युएशन प्रवेश कठिण

मराठी मुलांचा पोस्ट ग्रॅज्युएशन प्रवेश कठिण

Apr 19, 2017, 07:54 PM IST

महापालिकेची आदर्श शाळा : 42 शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश

42 शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश

Nov 21, 2016, 07:48 PM IST

बोफोर्सनंतर आता पुन्हा भारत तोफ खरेदी करणार

 

नवी दिल्ली : भारताच्या तोफखान्यात आता एम 777 जातीच्या तोफा सामील होणार आहेत. भारताने अमेरिकेकडून अत्याधुनिक एम 777 या 145 तोफा खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. 

विशेष म्हणजे बोफोर्स घोटाळ्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात तोफांची खरेदी करण्यात येत आहे. मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला. 

Nov 17, 2016, 07:27 PM IST

भारत-फ्रान्समध्ये राफेल विमान करार, भारताच्या हद्दीतूनच करता येणार हल्ला

भारत आणि फ्रान्सदरम्यान राफाएल जेट खरेदीचा करार करण्यात आला.

Sep 23, 2016, 05:30 PM IST

तुळजापूर मंदिरात प्रवेशाचा वाद

तुळजापूर मंदिरात प्रवेशाचा वाद

Sep 13, 2016, 01:10 PM IST

कोणत्या राशीच्या व्यक्तीसोबत तुमचं नातं जुळणार?

ज्योतिष आणि घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावण्याचा आणि त्यांचा संबंध लावण्याचा प्रयत्न अनेक जण अनेक मार्गांनी करतात. पण, तुमच्या व्यक्तीमत्वावरून तुमचं कोणत्या राशीच्या व्यक्तीसोबत अधिक पटू शकतं, हे देखील सांगता येतं. 

Jan 12, 2016, 04:46 PM IST

... तर समजा तुमचं 'नातं' शेवटची घटका मोजतंय!

एखादं नातं जपणं म्हणजे तारेवरची कसरत असते... त्यातून हे नातं पती-पत्नीचं असलं तर आपल्या जोडीदारावर हक्क न गाजवता आणि गृहीत न धरता तरीही एकमेकांच्या प्रेमाच्या जाळ्यात गुरफटत जाणं थोडं कठिणच...

Dec 10, 2015, 04:41 PM IST

भारत-चीन दरम्यान ६३ हजार कोटींचे करार

भारत-चीन दरम्यान ६३ हजार कोटींचे करार

May 15, 2015, 02:35 PM IST

भारत-चीन दरम्यान २४ करांरांवर पंतप्रधानांच्या स्वाक्षऱ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चीनची राजधानी बिंजिंगमध्ये आहेत. बीजिंगमधल्या 'हॉल ऑफ पीपल'मध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

May 15, 2015, 11:57 AM IST

खूप राग येणं स्वास्थ्यासाठी चांगलं की वाईट?

अती क्रोध तन आणि मनासाठी नुकसानदायक ठरतो, असं म्हटलं जातं. परंतु, शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, काही संस्कृतींमध्ये राग येणं हे वाईट नाही तर चांगल्या स्वास्थ्याचं लक्षण आहे. अभ्यासानुसार, अत्याधिक क्रोधाला जपानी लोक चांगल्या जैविक स्वास्थ्याशी जोडून पाहतात.

Jan 10, 2015, 07:57 AM IST

लोकसभा निवडणूक : `आप`तर्फे निवडणूक लढवायचीय तर...

‘आम आदमी पार्टी’ लोकसभा निवडणूक लढवणार आहे. १५ ते २० जानेवारीपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर होईल. ज्यात महाराष्ट्रातील मुंबईचे पाच-सहा उमेदवारांचा समावेश असू शकतो, अशी माहिती ‘आप’च्या नेत्यांकडून मिळतेय.

Jan 6, 2014, 10:44 AM IST