कोलेस्ट्रॉल होताच त्वचेवर दिसतात 5 लक्षणे, शरीरातील 'या' अवयवाचा बदलतो रंग
High Cholesterol Symptoms On Skin: जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा त्याची काही लक्षणे त्वचेवर देखील दिसू शकतात.
Feb 16, 2025, 02:55 PM ISTकोलेस्ट्रॉल वाढताच चेहऱ्यावर दिसू लागतात 5 लक्षणे, 90% लोकं सामान्य बाब समजून करतात दुर्लक्ष
जेव्हा घाणेरड्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा चेहऱ्यावर काही लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांच्या मदतीने त्वरीत उपचार सुरु करावा.
Nov 3, 2024, 12:11 PM ISTकोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीरात कोणती लक्षणं दिसतात?
खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायमाचा अभाव त्यामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढत आहे. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास हृदयविकाराचा धोका अधिक पटीने वाढतो. त्यामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास काय लक्षणं दिसतात जाणून घ्या.
Jun 26, 2024, 04:49 PM IST