sindhudurg

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर

30 best places to visit in 2022 : कोकणातील निसर्ग संपन्न म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा  ( Sindhudurg) आता आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर ( international tourism map) झळकला आहे.  

Feb 25, 2022, 03:03 PM IST
Sindhudurg Angnewadi Bharadi Devi Yatra To End Today PT1M23S

रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकूश राणे यांचे खून कोणी केले; राणेंच्या आरोपांवर शिवसेनेचाही हल्लाबोल

Vinayak Raut on Narayan Rane |  एखाद्या केंद्रीय मंत्र्यांने ईडीच्या नावाने धमक्या देणं याबाबत आम्ही संसदेत आवाज उचलणार आहोत असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. सिंधुदूर्गात झालेल्या राजकीय हत्यांचाही मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Feb 19, 2022, 02:36 PM IST

Nitesh Rane | नितेश राणे यांचा जामीन मिळताच मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?

संतोष परब प्रकरणात (Santosh Parab) भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Mla Nitesh Rane Bail) यांना सशर्त जामीन मिळाला. 

 

Feb 10, 2022, 04:42 PM IST

'ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल', नितेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया

'मला अडकवण्याचा प्रयत्न झाला, जनतेला कुठेही त्रास नको म्हणून स्वत: शरण आलो'

Feb 10, 2022, 03:50 PM IST

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी

Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.  

Feb 8, 2022, 08:39 AM IST

नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी

Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी सुरु झाली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत ऑनलाइन बाजू मांडणार आहेत. जिल्हा न्यायाधीश हांडे कोर्टात सुनावणी सुरु आहे. 

Feb 5, 2022, 03:40 PM IST

मोठी बातमी । आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली, कोल्हापूरला हलवणार

 Nitesh Rane News : भाजपचे आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना काही वेळात कोल्हापूरला नेले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.  

Feb 5, 2022, 01:23 PM IST

आमदार नितेश राणे यांचा जामिनासाठी पुन्हा अर्ज, आजच सुनावणी

 Nitesh Rane case : भाजप आमदार नितेश राणे यांना दिवाणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वकीलामार्फत तात्काळ  जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.  

Feb 5, 2022, 11:55 AM IST

मुलाच्या अटकेनंतर नारायण राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Narayan Rane to visit Sindhudurg :भाजप आमदार नितेश राणे यांना अटक झाल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे कणवलीत दाखल होत आहेत. त्यामुळे राणे आपल्या मुलाच्या अटकेवर भाष्य करतात का, याची उत्सुकता आहे.

Feb 4, 2022, 09:00 AM IST
Sindhudurg Shivsena MLA Vaibhav Naik Letter To Police ToFile Complaint Agaisnt Nilesh Rane PT2M

Video | नितेश राणेंच्या सुनावणीनंतर भावाच्याही अडचणी वाढल्या

Sindhudurg Shivsena MLA Vaibhav Naik Letter To Police ToFile Complaint Agaisnt Nilesh Rane

Feb 2, 2022, 02:10 PM IST
BJP MLA Nitesh Rane Moves Mumbai High Court To Important Points To Seek Bail PT1M58S

VIDEO । भाजप आमदार नितेश राणे जामीनासाठी उच्च न्यायालयात

BJP MLA Nitesh Rane Moves Mumbai High Court To Important Points To Seek Bail

Feb 2, 2022, 11:35 AM IST