sindhudurg

सिंधुदुर्गात माकड तापाचं थैमान

सिंधुदुर्गात माकड तापाने थैमान घातलंय.  ६६ जण या साथीनं बाधित असल्यानं जिल्हा आरोग्य यंत्रणाही हादरलीय. 

Mar 7, 2017, 07:58 PM IST

आंगणेवाडी जत्रेला भक्तीमय वातावरणात सुरुवात

 जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे.

Mar 2, 2017, 07:37 PM IST

भराडी देवीची यात्रा, आंगणेवाडी सजली

कोकणातील अत्यंत महत्वाची मानली जाणारी भराडी देवीची आंगणेवाडी यात्रा दोन मार्चला होत आहे. या यात्रोत्सवासाठी संपूर्ण आंगणेवाडी सजली आहे. कोकण रेल्वेने आणि एसटी महामंडळाने जाद्या गाड्या सोडल्या आहेत.

Mar 1, 2017, 04:22 PM IST

आंगणेवाडीची जत्रा यंदा 2 मार्चला

सिंधुदुर्गमधील महत्वाची आणि प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा यंदा 2 मार्चला होणार आहे. प्रति पंढरपूर नावाने आंगणेवाडीची ही यात्रा प्रसिद्ध आहे. 

Dec 8, 2016, 09:54 AM IST

सिंधुदुर्गात मिनी कुंभमेळ्याचं आयोजन

सिंधुदुर्गात मिनी कुंभमेळ्याचं आयोजन

Dec 2, 2016, 09:31 PM IST

नारायण राणेंना सिंधुदुर्गात मर्यादित यश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या काँग्रेसला सिंधुदुर्गातील नगरपालिकांच्या निवडणुकीत मर्यादित यश मिळालेय. तर दुसरीकडे दीपक केसरकरही निर्भेळ यश मिळवू शकलेले नाही.

Nov 28, 2016, 02:15 PM IST