कंटेनरची सुरक्षा खांबाला धडक, खांब बसवर कोसळला
कंटेनरची सुरक्षा खांबाला धडक, खांब बसवर कोसळला
Jul 2, 2015, 03:00 PM ISTझी मीडियाचा दणका, सायन संक्रमण शिबिर स्थलांतरीत करणार
Jun 23, 2015, 06:49 PM ISTमुसळधार पावसामुळे सायन भागात पाणी साचलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 11:54 AM ISTसायन - संक्रमण शिबिरात नरकयातना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 10:25 PM ISTम्हाडाची ९९७ घरांची जाहिरात प्रसिद्ध
म्हाडाने मुंबईतील ९९७ घरांची जाहिरात अखेर प्रसिद्ध केली आहे, म्हाडाच्या संकेत स्थळावर येत्या बुधवारपासून इच्छुकांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत १४ मेपर्यंत आहे, तर ३१ मे रोजी सोडत काढणयात येणार आहे.
Apr 13, 2015, 09:10 AM ISTडिस्कव्हरी चॅनलचा पत्रकार सांगून चोरले १३ लाखांचे कॅमेरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 09:36 AM ISTलाखोंचे कॅमेरे चोरणाऱ्या भामट्याला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 02:02 PM ISTसायन-कुर्ला दरम्यान रुळाला तडे गेल्यानं म.रे पुन्हा विस्कळीत
रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं गेल्या आठवड्यात दिव्याजवळ झालेल्या आंदोलनाची घटना ताजी असतानाही मध्य रेल्वेचं रडगाणं अद्याप कायम आहेच. सायन-कुर्ला स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे.
Jan 7, 2015, 09:03 AM ISTप्रतिक्षानगर सायनमध्ये पाईपलाईन फुटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 01:35 PM ISTसायनच्या प्रभूदास चाळीत भीषण आग
Nov 16, 2014, 11:39 AM ISTसावधान! सायनमध्ये सीरियल मोलेस्टर सक्रीय
पश्चिम उपनगरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा सीरियल मोलेस्टर आता दक्षिण मध्य मुंबईत सक्रिय झाला आहे. त्यानं सायनमध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलीला आपलं लक्ष्य केलं आहे.
Apr 9, 2014, 04:56 PM ISTमुंबईतील वास्तववादी घटना...अंत्ययात्रेची तयारी अन् मृत रूग्ण जिवंत
आजच्या २१ शतकातील वास्तवादी घटना मुंबईत घडली. अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तुमच्या सर्व नातेवाईकांना बोलावून घ्या, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार या रूग्णाच्या नातेवाईकांनी अंत्ययात्रेची तयारी सुरू केली. मात्र, हा रूग्ण जिवंत झाला.
Dec 12, 2013, 01:19 PM ISTएक्सक्लुझिव्ह : म्हाडाच्या तयार इमारती गर्दुल्यांसाठी?
म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये वर्षानुवर्षे नरकयातना भोगणाऱ्या रहिवाशांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम म्हाडा करतंय. गेल्या आठ वर्षांपासून सायनच्या प्रतिक्षानगरात ट्रान्झिट कॅम्पची बिल्डिंग बांधून तयार आहे. परंतु करोडो रूपये खर्च करून बांधलेली ही इमारत ओस पडून आहे.
Oct 28, 2013, 08:01 PM IST