skin care

तुम्हीही त्रासला आहात स्किन प्रॉब्लेम्समुळे? या पाण्याने रोज चेहरा स्वच्छ करा होईल फायदाच फायदा

 स्किन संदर्भात प्रॉब्लेम्समुळे हैराण झाला असाल तर कडुनिंबाचा वापर एकदा नक्की करून पहा.

Jul 30, 2022, 05:44 PM IST

नैसर्गिकरित्या मिळवा गुलाबी ओठ..फक्त करा 'हे' काम..

सुंदर त्वचेसोबतच प्रत्येकाला गुलाबी गाल आणि ओठ हवे असतात.  , थोड्या मेकअपच्या मदतीने, तुमच्या दोन्ही इच्छा पूर्ण होऊ शकतात.  परंतु काही लोकांना ते नैसर्गिकरित्या मिळवायचे आहे.  नैसर्गिकरित्या गुलाबी गाल कसे मिळवायचे ते पाहुयात.

Jul 27, 2022, 06:13 PM IST

तुमच्या घरात आहे का नवजात शिशु... तुम्हीसुद्धा ही चूक करत नाहीत ना ..होईल नुकसान

 बाळाची काळजी घेताना काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.  नवजात बाळाची त्वचा खूप मऊ असते.  त्वचेसोबतच बाळाचे केसही खूप मऊ असतात.  लहान मुलांच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांना  जाड, मऊ आणि निरोगी केस मिळण्यास मदत होते.

Jul 25, 2022, 06:49 PM IST

Bathing Mistakes : अंघोळीनंतर तुम्ही देखील 'या' चुका करता का? मग याचे परिणाम गंभीर होऊ शकतात

 दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आंघोळ करणे खूप प्रभावी असते असे म्हणतात. आंघोळ केल्याने थकवा दूर होतो आणि फ्रेशही वाटते. पण...

Jul 17, 2022, 08:12 PM IST

Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी फॉलो करा या टिप्स, पुरुषांनाही अशी घ्यावी काळजी

उन्हाळ्यात चेहरा आणि स्कीनची अधिक काळजी घेण्यासाठी खालील टिप्स फॉलो करु शकता.

Apr 19, 2022, 07:58 PM IST

काय आहे मड थेरेपी; फायदे वाचून व्हाल चकित

गेल्या काही दिवसांपासून मड थेरपीची जोरदार चर्चा सुरू आहे.

Jun 26, 2021, 02:08 PM IST

चेहऱ्यावरील डेड स्किनने त्रस्त आहात... घरच्या घरी करा हे योग्य उपाय

घरगुती सामानाने काढून टाका डेड सेल्स

Jun 18, 2021, 02:23 PM IST

Remove black spots: चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी स्वयंपाकघरातील या गोष्टी करतील मदत

काही घरगुती उपायांनी तुम्ही चेहऱ्यावरचे डाग काढू शकता.

Jun 13, 2021, 07:01 PM IST

पालकांनो सावधान! नुकतीच कोरोनामुक्त लहान मुलांच्या त्वचेवर दिसून येतायत अशी लक्षणं

लहान मुलांना दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं. 

Jun 7, 2021, 06:09 PM IST

मास्कचा वापर त्वचेसाठी नुकसानदायक; या घरगुती टीप्सने होणार नाही त्रास

कोरोनापासून संरक्षण व्हावं यासाठी मास्कचा वापर सक्तीचा केला आहे.

Jun 6, 2021, 06:04 PM IST

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी करा घरगुती उपाय

चेहऱ्यावरील दाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय...

Oct 31, 2019, 06:08 PM IST

चष्म्याच्या वापरामुळे नाकपुडीवरील डागांवर घरगुती उपाय

आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम नकळत आपल्या शरीरावर होत असतो.

Sep 11, 2019, 06:45 PM IST

थ्रेडिंगनंतर होतोय पिंपल्सचा त्रास? करून पाहा 'हे' घरगुती उपाय

थ्रेडिंगनंतर काही दिवसातच पिंपल्स येण्याचा तुम्हांलाही त्रास असेल तर या उपायांनी त्यावर नक्की मात करा. 

Jun 16, 2019, 08:51 AM IST

Holi 2019 : रंगांमुळे त्वचेवर अॅलर्जी झाल्यास काय कराल?

रंगांमुळे होणारे साइड इफेक्ट्सही लपून राहत नाही.

Mar 21, 2019, 12:10 PM IST