Skin Care: हवामान बदलताच त्वचेला तडे जातात, कोरडेपणा टाळण्यासाठी रात्री झोपताना या करा गोष्टी
How To Cure Skin Dryness: ऑक्टोबर हिटनंतर हिवाळा सुरु होईल. पावसाळ्यानंतर हवामानाचा आपल्या त्वचेवर परिणाम दिसून येतो. त्वचेचा कोरडेपणा कसा दूर करावा, याबाबत अनेकजण चिंतेत असतात. आजकाल हवामानात बदल होत आहे, ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येत आहे. बदल आणि हवामानामुळे त्वचेला तडे जाऊ लागतात आणि याची काळजी घेतली नाही तर काही दिवसांनी त्वचा खराब होते. हिवाळा सुरु झाल्यापासून आपण त्वचेच्या काळजीकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा आपल्याला कोरडेपणाचा सामना करावा लागू शकतो, ही समस्या टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी आपण त्वचेवर काय लावले पाहिजे हे जाणून घ्या.
Oct 8, 2022, 08:15 AM ISTCHILDS MAKEUP: तुम्ही लहान मुलीला मेकअप करताय? आताच सावध व्हा, नाहीतर...
तुम्ही नकळत मुलांच्या हट्टीपणाला बळी पडता आणि त्याचा आरोग्याला नुकसान पोहोचवता.
Aug 24, 2022, 11:06 AM ISTकोरफडीचा वापर करत असाल तर सावधान, त्वचेसाठी महागात पडू शकतं
कोरफडीने तुम्हाला नुकसान देखील होऊ शकतं. फार कमी लोकांना कोरफडीमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती असेल.
Aug 3, 2022, 01:33 PM ISTचेहरा आणि केसांना चमकवेल हा एकच ज्यूस..कॅन्सरचा धोकाही होईल कमी
संधिवात कमी होण्यासदेखिल आहे फायदेशीर
Jul 30, 2022, 08:53 PM ISTसकाळी उठल्यानंतर 'हे' काम करा, दिसाल दीर्घकाळ तरूण..वाचा ही बातमी
थंड पाण्यामुळे त्वचेवर रात्रभर साचलेले अतिरिक्त तेल साफ होण्यास मदत होते. त्यामुळे मुरुम आणि मुरुमांची समस्या कमी होऊ लागते.
Jul 28, 2022, 04:41 PM ISTफ्लोअलेस स्किन हवीये?आजपासूनच खाण्याच्या' या' सवयी बदला, न्यूट्रिशनिस्टने सांगितले सिक्रेट
आपल्या त्वचेमध्ये स्वतःला पुन्हा टवटवीत करण्याची शक्ती असते
Jul 28, 2022, 01:36 PM ISTतांदळाच्या पाण्यात मिसळून बनवा हा फेसपॅक, चेहऱ्यावर लगेच चमक आणि तेज दिसून येईल
घरच्या घरी पैसेही न घालवता तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता यासाठी उत्तम उपाय म्हणजे घरगुती फेस पॅक.
Jul 24, 2022, 01:49 PM ISTफक्त करा 'हा' उपाय... ७ दिवसात मिळेल ग्लोईंग स्किन
जाहिराती पाहून वेगवेगळे प्रॉडक्ट्स स्किनवर ट्राय करतो,बऱ्याच वेळा केमिकल प्रोडक्ट्स आपल्या स्किनवर सूट होत नाहीत आणि त्याची उलट रिऍक्शन होते
Jul 22, 2022, 12:50 PM IST'ग्रीन टी'चे ' हे' ब्युटी हॅक एकदा वापरून पहाच!
ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे,ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात
Jul 21, 2022, 11:06 AM ISTनारळाच्या मलाईने करा चेहऱ्याचा मसाज; सौंदर्य खुलण्यास होईल मदत
तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये याचा नक्कीच समावेश करा.
May 11, 2022, 03:28 PM ISTत्वचेवर तीळ का दिसतात, त्यांचा कर्करोगाशी काय संबंध आहे? जाणून घ्या माहिती
तज्ज्ञांच्या मते तीळाचा रंग आणि आकार प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असू शकतो.
Feb 8, 2022, 12:59 PM ISTतुमच्या त्वचेवर इतके तास जिवंत राहतो Omicron
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, ओमायक्रॉन कोरोना व्हायरसच्या पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा प्लास्टिक आणि त्वचेवर जास्त काळ टिकतो असं दिसून आलंय.
Jan 27, 2022, 08:50 AM ISTVideo | आर्वी गर्भपात प्रकरणाला नवं वळण, वन विभाग आणि पोलिसांचा पंचनामा सुरू
Wardha Dr Rekha Kadam Blackbuck Skin Found At Resident In Abortion Scam
Jan 15, 2022, 04:10 PM ISTखरंच Deodorant मुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो? या मागील सत्य जाणून घ्या
तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्ही वापरत असलेल्या डियोड्रेंट किंवा अँटीपर्सपिरंटमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात?
Jan 14, 2022, 04:54 PM ISTअंगावर काटा का उभा राहतो? असं का घडतं? जाणून घ्या या मागील कारण
या प्रक्रियेत आपल्या त्वचेवरील जे छिद्र असतात ते वर येतात.
Jan 7, 2022, 04:31 PM IST