smartphone

PHOTO: सायबर अटॅकपासून वाचण्यासाठी स्मार्टफोनमध्ये करा या सेटिंग्स, हॅकर्सलाही फुटेल घाम

How to Stay Safe from Cyber Attacks: आजकाल स्मार्टफोन हे सगळ्यांसाठी एक महत्त्वाचे उपकरण बनले आहे. ज्यामध्ये आपण आपला महत्त्वाचा डेटा स्टोअर करून ठेवतात. यात तुमचे फोटो, व्हिडिओ, महत्त्वाची कागदपत्रे आणि अगदी बँकच्या संबंधीत तपशीलही असतात. पण एवढी मह्त्त्वाची माहिती फोनमध्ये असताना जर फोन हॅक झाला तर त्याचा त्रास होऊ शकतो. हॅकर्स आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून ब्लॅकमेल करू शकतात. एवढंच नाही तर त्याद्वारे आपली ऑनलाईन फसवणूकही होऊ शकते. पण तुम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये काही सेटिंग करून असे सायबर फ्रॉडपासून वाचू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या सेटिंग्ज ज्यांच्या मदतीने आपण आपल्या फोनची सुरक्षा वाढवू शकता. 

Sep 18, 2024, 06:41 PM IST

तुमच्या स्मार्टफोनचं स्टोरेज फुल झालंय? स्पेस करणासाठी करा 'हे' उपाय..

Smartphone Storage: तुमच्या फोनचे स्टोरेज फुल झाले की तुम्हालाही टेंशन येतं का? तुम्हीही स्टोरेजच्या या समस्येने त्रस्त असाल तर काळजी करू नका. यासाठी काही सोपे उपाय आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या फोनचे स्टोरेज रिकामे करू शकता. 

Sep 18, 2024, 03:28 PM IST

BSNL च्या प्लॅनमध्ये 45 दिवसांपर्यंत 2GB डेटा किंमत फक्त..., तुम्हीही Jio-Airtel सोडून द्याल

BSNL Plan: BSNL ने 45 दिवसांचा नवीन प्लॅन आणला आहे. त्यामुळे BSNL वापरणाऱ्यांचा फायदा होणार आहे. कारण हा रिचार्ज प्लॅन इतर कंपन्यांपेक्षा खुपच चांगला आणि फायदेशीर आहे. त्यामुळे खुप जण BSNL मध्ये आपला नंबर पोर्ट करण्याचा विचार करत आहेत. 

Sep 6, 2024, 12:44 PM IST

स्मार्टफोनमधून मेसेज डिलीट करणं गुन्हा आहे का? सुप्रीम कोर्टाचा निकाल एकदा वाचाच!

एक नवीन प्रश्न सध्या समोर येत आहे. फोनमधून मेसेज, फोटो आणि कॉल हिस्ट्री डिलीट करणे गुन्हा मानला जाणार. सर्वोच्च न्यायालयाने या मुद्दा स्पष्ट करत यावर उत्तर दिले आहे. 

 

Aug 29, 2024, 02:32 PM IST

Cyber Attack: मोबाईलमध्ये 'हे' चिन्ह दिसलं तर कोणीतरी तुमची स्क्रीन रेकॉर्ड करतंय असं समजा

Smartphone Security: तुम्हाला तुमचा फोन कोणीतरी हॅक करतंय असं वाटतं का? खरोखरच तुम्हाला असं वाटत असेल तर तुमचा फोनच तुम्हाला यासंदर्भातील संकेत देत असतो हे ठाऊक आहे का? हे संकेत नेमके कोणते? ते कसे ओळखावेत? असे संकेत दिसल्यास काय करावं? हेच जाणून घेऊयात...

Aug 19, 2024, 01:42 PM IST

21 ऑगस्टला मोठा धमाका! एकसाथ येणार 3 दमदार स्मार्टफोन,जाणून घ्या फिचर्स

iQOO Z9S Pro स्मार्टफोन 21 ऑगस्टला लॉंच होतोय. अमेझॉन इंडियावरुन हा फोन घेता येऊ शकतो. या फोनमध्ये कर्व्ड स्क्रिनसोबत स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन थ्री प्रोसेसर मिळेल.यामध्ये 5500 एमएचची बॅटरी मिळेल. ज्यात 80 वॉटची फास्ट चार्जिंग होईल.स्मार्टफोनमध्ये एआय कॅमेरा फिचर्ससोबत 50 एमपी ड्युयल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल.21 ऑगस्टला Motorola G45 5G बाजारात येईल. हा फोन फ्लिपकार्टसह इतर वेबसाइटवर मिळेल.या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 एस जनरेशन 3 प्रोसेसरसह गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन मिळेल. 50 एमपी स्क्वाड पिक्सल कॅमेरासोबत 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज मिळेल. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 5 हजार एमएच बॅटरी असेल. ज्यामुळे फास्ट चार्जिंग होईल.

Aug 18, 2024, 01:01 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता स्मार्टफोन वापरतात? त्याची किंमत आणि फिचर्स माहितीयेत?

Prime Minister Narendra Modi Smartphone: विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयीची नवी माहिती सातत्यानं जाणून घेणारे पंतप्रधान मोदी कोणता स्मार्टफोन वापरतात माहितीये? 

 

Aug 16, 2024, 12:11 PM IST

मोबाईल फोनचा शोध कोणी लावला?

Mobile : इंटरनेटच्या युगात मोबाईल फोनचा वापर माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईल फोनमुळे जग जवळ आणलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का मोबाईल फोनचा शोध कोणी लावला?

Jul 26, 2024, 11:12 PM IST

Smartphone ला बनवा TV चं रिमोर्ट! जाणून घ्या सोपी ट्रिक

आजकाल स्मार्ट फोन सगळ्यांजवळ असतात. अशी कोणती व्यक्ती नाही ज्याच्याकडे स्मार्टफोन नसतो. अशात आता तुमचा हाच स्मार्ट फोन जर TV चा रिमोट झाला तर. ते कसं करु शकतो ते जाणून घेऊया...

May 27, 2024, 05:38 PM IST
Vishal Agarwal Smartphone Seized Pune Police PT1M27S

बिल गेट्स सांगतात, मुलांना कोणत्या वयात मोबाईल द्यावा?

बिल गेट्सकडून शिका, मुलांना कोणत्या वयात मोबाईल द्यावा?

May 9, 2024, 04:47 PM IST

Railway Station वरचं Free Wifi किती सुरक्षित? जाणून घ्या...

Free Railway Station Wifi: देशातल्या जवळपास प्रत्येक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी मोफत वाय-फायची सुविधा पुरवली जाते. मोफत वाय-फायची सुविधा स्मार्टफोन असलेला प्रत्येक प्रवासी वापरु शकतो. पण हा वायफाय किती सुरक्षित असतो हे जाणून घेऊया.

Apr 17, 2024, 05:43 PM IST

स्मार्टफोनमुळे आईने वाचवला पोटच्या पोराचा जीव, असं झालं कॅन्सरचं निदान!

smartphone flash : कॅन्सरची लक्षणे सहजासहजी दिसत नाही, पण एका आईने चक्क स्मार्टफोनच्या मदतीने आपल्या पोटच्या बाळाचा जीव वाचवला. स्मार्टफोनमुळे आईला कॅन्सरवर निदान करणं शक्य झालं आहे. 

Mar 4, 2024, 05:24 PM IST

सावधान! देशात वेगाने पसरतोय 'स्मार्टफोन झोम्बी' आजार, पाहा काय आहेत लक्षणं

Smartphone Zombies : देशात वेगाने 'स्मार्टफोन झोम्बी' वाढत चालले आहेत. देशातल्या बहुतांश लोकांमध्ये या आजाराची लक्षणं आढळून आली आहेत. बंगळुरुमध्ये या आजाराविषयी जागरुक करणारे पोस्टर्स लागले असून हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

Jan 23, 2024, 04:20 PM IST

स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी महिलेने शोधला भन्नाट उपाय, मुलांसमोर ठेवल्या 'या' अटी

Trending News In Marathi: स्मार्टफोनचे व्यसन सोडवणे हे हल्ली कठिण होऊन बसले आहे. पण एका महिलेने यावर भन्नाट तोडगा काढला आहे. 

Jan 5, 2024, 05:02 PM IST