smartphone

Data Plan : अवघ्या 61 रुपयांमध्ये मिळवा 5G डेटा; खिशाला परवडणारा प्लान एकदा वापराच

New Recharge Plan : मोबाईल आणि त्यातही स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी अफलातून ऑफर. यामध्ये तुम्ही सर्फिंगचा आनंदही घ्याल आणि हा अनुभव तितकाच कमालही असेल. आभार नंतर माना आधी ही ऑफर पाहा... 

 

Jan 7, 2023, 12:15 PM IST

Smartphone Battery : 10, 20 की 30 टक्के... मोबाईल फोन कधी चार्जिंग करावा?

डिजिटल युगात मोबाईल फोनचा वापर प्रमाणापेक्षा जास्त वाढला आहे, पण फोनचा वापर करताना फोनची बॅटरी कधी आणि किती चार्ज करावी याची माहितीही असायला हवी

Dec 27, 2022, 01:32 PM IST

स्मार्टफोनला टाटा ; जगातून स्मार्टफोन गायब होणार?

स्मार्टफोन हा माणसाच्या जगण्याचा एक भाग झालाय. पण आता हाच स्मार्टफोन जगातून हद्दपार होण्याची शक्यता आहे.

 

Dec 16, 2022, 11:08 PM IST

स्मार्टफोननंतर आता स्मार्ट शूज; आपातकालीन परिस्थितीत मिळणार ताबडतोब मदत

इंजिनीयरिंग कॉलेजमधील (Gorakhpur Engineering College) विद्यार्थ्यांनी एक बूट (Shoes) तयार केला आहे. या बुटाचं वैशिष्ट म्हणजे, कोणत्याही कठीण प्रसंगी त्या व्यक्तीचं आयुष्य सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. 

Dec 9, 2022, 09:36 PM IST

तुम्हाला Smartphone घ्यायचा आहे? 20 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 5 मोबाईल

Smartphones under 20000: मोबाईल मार्केट गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलं आहे. अनेक कंपन्यांनी आपले स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. पण स्वस्त फोनमध्ये महत्त्वाचे फीचर्स नसतात, अशी काही जणांची समज आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोनची माहिती देणार आहोत, ज्याची किंमत 20 हजार रुपयांच्या खाली असून दमदार फीचर्स आहेत.

Dec 9, 2022, 02:24 PM IST

Trending News : तुमच्या Smartphone मधील Airplane Mode आता गरज नाही; कारण...

Airplane Mode : विमान प्रवास करण्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या फोनमधील Airplane Mode  चा आता काही उपयोग नाही. 

 

Dec 5, 2022, 09:25 AM IST

iPhone झाला स्वस्त, अवघ्या 20 हजारात घ्या विकत... पाहा मिळतेय ऑफर

iPhone विकत घेणं म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, पण आता तुम्हीही वापरु शकता आणि तेही स्वस्तात

Nov 8, 2022, 08:32 PM IST

हा स्मार्टफोन घेणार DSLR ची जागा? मोबाईल पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

हा स्मार्टफोन बाजारात आला तर कॅमेरा कंपनीसाठी येणारा काळ आव्हानात्मक असू शकतो.

Nov 2, 2022, 11:59 PM IST

आता चार्जरची डोकेदुखी संपणार; कधीही आणि कुठेही असा चार्ज करा तुमचा 'स्मार्टफोन'

ऐनवेळी चार्जिंग पॉईंट न मिळाल्याने अनेकदा पंचायत होते पण आता तसं होणार नाही 

Oct 26, 2022, 11:24 AM IST

Smartphone Camera : ‘ही’ कंपनी विकत आहे बनावट कॅमेरा असलेले स्मार्टफोन, तुम्हीही खरेदी केलाय का?

 स्मार्टफोन खरेदी करताना जर तुम्ही सर्वात आधी फोनचा कॅमेरा तपासत असाल तर ही विशेष माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल. खरं म्हणजे, आजच्या काळात फोनच्या कॅमेऱ्याद्वारे उत्तमोत्तम फोटो सहज क्लिक करता येतात. या प्रकरणात, तुमची स्वतंत्रपणे कॅमेरा खरेदी करण्याची गरज संपते. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 25, 2022, 04:49 PM IST

Nokiaचा 3 दिवस चालणार Smartphone केवळ 549 रुपयात; मस्त ऑफर, आजच करा खरेदी

Nokia Smartphone: दिवाळीत स्मार्टफोन खरेदी करण्यात बेत करत असाल तर तुमच्यासाठी मस्त ऑफर आहे. फ्लिपकार्टवर बिग दिवाळी सेल सुरु आहे. सर्वात महागडे मोबाईल अगदी स्वस्त मिळत आहेत. जवळपास 15 हजार रुपयांचा Nokia G21 फक्त 549 रुपयांना खरेदी करता येईल. जाणून घ्या कसे ते.

Oct 21, 2022, 12:03 PM IST

'माझं रक्त घ्या, मला मोबाईल विकत घ्यायचा आहे' अल्पवयीन मुलगी पोहोचली ब्लड बँकेत

ट्यूशनला जाण्यासाठी ती घरातून निघाली, पण पोहोचली ब्लड बँकेत आणि पुढे...

 

Oct 20, 2022, 06:46 PM IST

Diwali Sale मध्ये या Smartphoneची सर्वाधिक विक्री, खरेदीसाठी लोकांच्या उड्या; जाणून घ्या विशेष फिचर्स

Top Selling Smartphone During Flipkart Sale: दिवाळी काही दिवसांवर आल्यानंतर अनेक ठिकाणी सेल लागलात. आता तर ऑनलाईन विक्री होणाऱ्या वस्तूंवरही सेल लागत आहेत. दिवाळी सेल तर कधी बिग बिलयन सेलच्या नावाखाली हे सेल लागत आहे. या सेलमध्ये अनेक वस्तू या कमी किमतीत उपलब्ध होत आहेत. यामुळ ऑनलाईन सेलवर अनेकांचे लक्ष असते. असाच एक सेल फ्लिपकार्ट सेल  आहे. दरम्यान फ्लिपकार्ट सेलवर सर्वाधिक विकला केला आहे स्मार्टफोन. असा एक स्मार्टफोन आहे, जो खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्याच पडल्या आहेत. सेलदरम्यान या फोनला सर्वाधिक मागणी होती.

Oct 20, 2022, 10:41 AM IST

'या' 116 Smartphones ना मिळणार 5G सेवा, Airtel नं जारी केली यादी... पाहा तुमचा हँडसेट यात आहे का?

5G सेवा लाँच झाल्यानंतर आता प्रत्येकजण आपल्या फोनमध्ये 5G सिग्नल कधी मिळणार याची प्रतिक्षा करतायत

Oct 13, 2022, 02:53 PM IST