सावधान, तंबाखू, धूम्रपानामुळे ६० लाख लोकांचा मृत्यू
लोकांमध्ये कितीही जनजागृती होत असली तरीही जगभरात धूम्रपानामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे.
Jul 11, 2013, 12:51 PM ISTधूम्रपानाला दूर ठेवायचंय... योगासनं करा!
धूम्रपान सोडण्याची इच्छा असलेल्यांना एक हुकमी मार्ग उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे योगासनं.
Apr 3, 2013, 07:50 AM ISTधुम्रपान करणाऱ्या व्यक्तींपासून रहा चार हात लांब
मी धुम्रपान करत नाही तर मला त्याचा त्रास कसा होणार? अशी वाक्य तुम्ही आत्तापर्यंत हजारो वेळा वापरली असतील. पण तुम्ही स्वत: धुम्रपान करत नसाल तरी इतर धुम्रपान करत असताना त्या ठिकाणापासून लांब राहण्याची सवयही लावून घ्या.
Oct 23, 2012, 04:41 PM ISTव्यसनांना घाला आळा, अग्नाशय कँसर टाळा...
धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांना अग्नाशय कँसर होण्याचा धोका अधिक असतो. एका नव्या अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे. मिशिगन हेल्थ सिस्टम विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी यासंदर्भात संशोधन केलंय.
Oct 3, 2012, 04:30 PM ISTव्यायामामुळे सुटतं धुम्रपानाचं व्यसन
व्यायामाद्वारे धुम्रपानाची सवय सुटू शकते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. व्यायामाच्या रुपात धुम्रपानाच्या व्यसनावर एक चांगला उपाय शोधून काढला आहे. शास्त्रज्ञांच्या मते जास्त व्यायाम केल्यामुळे निकोटिन घेण्याची इच्छा कमी होत जाते. आपलामूडही प्रसन्न राहातो.
Aug 28, 2012, 08:47 AM ISTधुम्रपान बनवतं नपुंसक
सिगारेट पिऊन तुम्ही स्टाइल मारू शकता किंवा टेन्शन घालवण्याचा उपाय म्हणजे धुम्रपान असा समजही करून घेऊ शकतात. मात्र सिगरेट पिण्याचं व्सन पुरूषांना नपुंसक बनवू शकतं, हे पुन्हा सिद्ध झालं आहे.
Jul 17, 2012, 04:40 PM ISTधूम्रपानामुळे लवकर येतो मेनोपॉझ!
सिगरेट ओढण्यामुळे मेनोपॉझ एक वर्ष आधीच येऊ शकतो.सिगरेट पिण्यामुळे हाडांच्या आणि हृदयाच्या विकारांव्यतिरिक्त महिलांची मासिक पाळीही वेळेआधीच बंद होऊ शकते. असं मत डेली मेलने नोंदवलं आहे.
Nov 17, 2011, 03:49 PM IST