शिंदे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क
Oct 15, 2014, 12:52 PM ISTसोलापूरमध्ये राष्ट्रवादी नेत्याचा खून, कडेकोट बंदोबस्तात वाढ
सोलापूरच्या संवेदनशील असलेल्या अक्कलकोट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी नेत्याचा खून झाल्याने येथे कडेकोट बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या खूनामुळे येथे निवडणुकीला गालबोट लागले आहे.
Oct 14, 2014, 06:23 PM ISTसोलापूरमध्ये खाजगी बसला अपघात, आठ ठार
शिर्डीहून पंढरपूरला जाणारी खासगी बस मंगळवारी पहाटे सोलापूरमध्ये नदी पात्रात कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय. अपघातात बसमधील ८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Oct 7, 2014, 12:39 PM ISTसोलापूरात राष्ट्रवादीला बसणार फटका?
Sep 30, 2014, 10:30 AM ISTऑडीट मतदार संघाचे सोलापूर २०१४
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 09:50 PM ISTमुस्लिम कुटुंबात गौराईची भक्तीभावाने सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 08:10 PM ISTमुलगी झाली, त्यांनी हत्तीवरून वाटली साखर!
आज मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. मुलांच्या तुलनेत होणारी घट चिंताजनक बाब मानली जात आहे. सोलापुरात मुलगी जन्माला आली आणि त्यांनी मुलीच्या आनंदापोटी हत्तीवरून ५१ पोती साखर वाटली. त्यामुळे मुलीच्या जन्माचे असे अनोखे स्वागत केल्याने नवा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आलाय.
Aug 30, 2014, 12:37 PM ISTकिरण जाधव आत्महत्या : मार्डचं एक दिवसाचं काम बंद
मार्डचं एक दिवसाचं काम बंद
Aug 23, 2014, 09:34 AM ISTआघाडीतून आऊटगोईंग सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2014, 08:20 PM ISTसोलापूरमध्येही जन्माष्टमीचा उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 11:51 AM ISTडॉक्टर आत्महत्या प्रकरणात मार्डची उडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 10:54 AM ISTसोलापूरच्या डॅाक्टरची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 12:16 PM ISTझी हेल्पलाईन: गुंजेगावच्या शेतकऱ्यांना मिळाली मदत
Aug 2, 2014, 09:08 PM ISTउठ धनगरा, जागा हो..अशी हाक देणाऱ्या आंदोलनाचा भडका
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी सुरू झालेलं आंदोलन आता चांगलंच पेटलंय. एकीकडं या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय, तर दुसरीकडे धनगरांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आदिवासी नेत्यांनीही दिल्लीदरबारी धडक मारलीय.
Jul 29, 2014, 09:48 AM ISTउजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती
उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे... एकीकडे राज्यात भीषण पाणीटंचाई आहे. मात्र उजनी धरणाच्या चार गाळ मोऱ्यांमधून शेकडो एकर क्षेत्र भिजेल इतकं पाणी वाय़ा जातंय. गेल्या दोन तीन वर्षांपासून ही गळती सुरू आहे. पण निधीअभावी आणि राज्यकर्त्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे या मोऱ्यांचं काम रखडलंय.
Jul 9, 2014, 07:04 PM IST