sorry

चोरी केल्याबद्दल चोराची पत्राने माफी

एखाद्या चोरानं चोरी केल्याबद्दल सॉरी म्हटलंय, असं कधी तुम्ही ऐकलय का ? नक्कीच तुमचं उत्तर नाही असं असणार.. पण असं घडलय कोल्हापूर शहरात. 

Nov 16, 2016, 07:05 PM IST

शोभा डेंना उपरती, मागितली माफी

 शोभा डे यांना उशिराचं शहाणपण सुचले आहे. आपली चूक मान्य करून शोभा डे यांनी पी व्ही सिंधू आणि साक्षी मलिकचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Aug 19, 2016, 06:02 PM IST

चोर मालकाला म्हणाले, 'आय लव्ह यू, सॉरी'

चोर घरात आले, चोरीसाठी काहीच सापडलं नाही, यासाठी चोरांचा संताप व्हायला हवा होता, पण चोरट्यांनी उलट मालकालाच आय लव्ह यू आणि सॉरी म्हटलंय, तसं त्यांनी भिंतीवर लिहून पोबारा केला आहे.

Aug 18, 2016, 06:28 PM IST

चूक झाली असेल तर सरळ माफी मागावी - अरबाज खान

मुंबई : अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या वैवाहिक आयुष्यात नेमकं काय चालू आहे याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाहीये. 

Feb 21, 2016, 12:40 PM IST

जेव्हा डॉ. कलाम जवानालाही 'सॉरी' म्हणतात...

डॉ. कलाम यांना हे आयआयएम शिलाँगच्या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी जातांना, आयआयएम शिलाँगला पोहोचण्याआधी काय झालं, याचा किस्सा डॉ.कलाम यांच्या सोबत असलेले त्यांचे सल्लागार श्रीजन पाल सिंग यांनी सांगितला आहे.

Jul 28, 2015, 02:55 PM IST

शाही निषेध...दूध अभिषेक आणि मुश्रीफ यांची जाहीर माफी

कामगारमंत्री आणि बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काल राष्ट्रवादीच्या अपंगांच्या सेलचा जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवेनं शाई फेकल्यानंतर आज हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरमध्ये दुग्धाभिषेक घालण्यात आला. हसन मुश्रीफ यांनी झालेल्या प्रकाराबद्दल झी 24 तासकडे महाराष्ट्राची जाहीर माफी मागितलीय.

Dec 27, 2013, 12:33 PM IST

अजित पवारांची गांधीगिरी, कराडमध्ये आत्मक्लेश

वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. सामाजिक जीवनात जे काही घडलं त्याच प्रायश्चित घेण्यासाठी आपण येथे आलोय, असं सांगत अजित पवार कराडमध्ये दाखल झाले आहेत.

Apr 14, 2013, 09:58 AM IST

माझी चूक झाली, मला माफ करा - अजित पवार

बेताल वक्तव्य करून दुष्काळग्रस्तांची थट्टा करणा-या अजित पवार यांना मीडियामुळे अखेर नमतं घ्याव लागलं. `झी २४ तास`ने बातमी लावून धरली होती. तर `२४तास डॉट कॉम`ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. या बातमीच्या दणक्यानंतर चौथ्यांदा अजित पवार यांनी माफी मागितली. माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक असल्याची कबुली त्यांनी दिली.

Apr 8, 2013, 06:58 PM IST