नव्या व्हेरियंटनं वाढली भारताची चिंता, रूग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?
कोरोनाचं संकट भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे, अशात तज्ज्ञांनी काय सल्ला दिला आहे पाहा
Mar 20, 2022, 06:23 PM ISTइथे 3 दिवसात 14 लाख कोरोना रुग्ण, या कारणाने येऊ शकते भारतात चौथी लाट?
कोरोनाने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनसह अनेक देशांमध्ये संसर्ग पसरत आहे.
Mar 20, 2022, 03:32 PM ISTभारतात येणार कोरोनाची चौथी लाट? तज्ज्ञांचा गंभीर इशारा
भारतात चौथी लाट कधी येणार यावर तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.
Mar 19, 2022, 12:31 PM ISTकधीही लॉकडाऊन न लावलेल्या देशात कोरोनाचा कहर, एका दिवसात 6 लाख रुग्ण
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दक्षिण कोरियामध्ये कोविड-19चा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्या देशाने कोरोनाच्या लाटेच्यावेळी कधीही लॉकडाऊन (lockdown) लावला नव्हता. मात्र, त्याच देशात आता एका दिवसात कोरोनाचे विक्रमी 6 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहे.
Mar 17, 2022, 02:14 PM ISTकोरोनाला हलक्यात घेऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
कोरोनाला (Corona) गांभीर्यानं घ्या, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी दिलाय. चौथी लाट (Corona Fourth Wave) येऊ नये, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लसीकरण (Vaccination) वाढवलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
Mar 16, 2022, 05:47 PM ISTचीननंतर आता दक्षिण कोरियात कोरोनाचा स्फोट
Covid-19 outbreak in South Korea : जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आले आहे. कारण चीनपाठोपाठ दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची लाट आली आहे.
Mar 16, 2022, 04:51 PM ISTOMG : चपराक मारून महिला वाढवतात चेहऱ्याचं सौंदर्य
जगभरात सौंदर्य वाढवण्याच्या अनेक टिप्स वापरल्या जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की, सौंदर्य वाढवण्यासाठी एक अतिशय विचित्र थेरपी जगात वापरली आहे. या थेरेपीमध्ये थप्पड मारून लोकांचं सौंदर्य वाढवलं जातं. याला दक्षिण कोरियामध्ये स्लॅप थेरपी असं म्हणतात. हे दक्षिण कोरियामध्ये खूप लोकप्रिय मानलं जातं.
Dec 2, 2021, 03:06 PM ISTउत्तर कोरियाने पुन्हा उडवली झोप, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जपानच्या दिशेने डागले; बोलावली आपत्कालीन बैठक
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) निर्बंध लादले असूनही, उत्तर कोरियाने (North Korea) आपले आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Ballistic Missile) कार्यक्रम पुढे चालू ठेवला आहे.
Oct 19, 2021, 12:08 PM ISTViral Video: दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांशी हातमिळवणी केल्यानंतर कमला हॅरिस यांनी असं काही केलं की...
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris)सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे जोरदार टीका होत आहे.
May 25, 2021, 07:52 AM ISTशापित बेट | केवळ ३ चिमुकल्य़ांचं बेट
south korea island of only 3 children's
Apr 2, 2021, 12:00 AM ISTशापित बेट | केवळ तीन चिमुकल्यांचं बेट नष्ट होण्याच्या मार्गावर, काय आहे ते कारण वाचा
दक्षिण कोरियामधलं हे अत्यंत निसर्गरम्य असं नोक्डो बेट होय. मच्छिमारी हा मुख्य व्यवसाय असलेलं हे बेट नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
Apr 1, 2021, 03:42 PM ISTकिम जोंगना शोधण्यासाठी अमेरिकेने पाठवले ५ 'जेम्स बॉण्ड'
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन सध्या कुठे आहेत?
Apr 29, 2020, 11:37 PM ISTकोरोना : चीन नव्हे तर या देशातून किट येणार, ९.५ लाख किटची ऑर्डर
दक्षिण कोरीयाला ९.५ लाख कोविड किटची ऑर्डर
Apr 25, 2020, 12:34 PM ISTकिम जाँग उन यांच्या तब्येतीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
किम जॉंग उन यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची तब्येत अतिशय नाजूक झाल्याची माहिती मिळत आहे.
Apr 22, 2020, 10:14 AM ISTकोरोनाच्या संकट काळात उत्तर कोरियाचा कहर
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने मोठा विध्वंस केला आहे.
Mar 29, 2020, 03:56 PM IST