sp

राष्ट्रपती निवडणुकीवरुन सपा आणि टीएमसीमध्ये फूट

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत खोली क्रमांक ६२ मध्ये तर देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. 

Jul 17, 2017, 11:45 AM IST

राष्ट्रपतीपदासाठी कोविंद यांच्या नावाला वाढता पाठिंबा

राष्ट्रपतीपदासाठी एनएडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाल्यावर आता कोविंद यांचा विजय जवळपास निश्चित मानला जाऊ लागला आहे.

Jun 20, 2017, 11:00 AM IST

मुख्यमंत्री योगींचे मागच्या अखिलेश सरकारवर ७ प्रहार

उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत ज्या नेत्यांची सत्ता आली त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नावाने किंवा इतर व्यक्तींच्या नावाने अनेक योजना चालू केल्या. उत्तर प्रदेशमध्ये आता योगी सरकार आल्यानंतर त्याचा प्रभाव मागच्या सरकारच्या योजनांवर होताना दिसतोय.

Apr 1, 2017, 08:43 PM IST

मुलायम सिंह यांचा मुलगा अखिलेशवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठा पराभव स्विकारावा लागला. समाजवादी पक्षाचे संरक्षक, संस्थापक आणि माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी सपाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे.

Apr 1, 2017, 04:20 PM IST

अपर्णा यादव यांच्या निमंत्रणानंतर गोशाळेत पोहोचले योगी आदित्यनाथ

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांच्या आग्रहामुळे कान्हा उपवन गोशाळा येथे पोहोचले. ही गोशाळा लखनऊमधील सरोजनीनगर येथे आहे. ही गोशाळा अपर्णा यादव यांची एक एनजीओ चालवते.

Mar 31, 2017, 04:27 PM IST

अखिलेश यादव यांचं योगी सरकारवर पहिलं टीकास्त्र

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी 2022 च्या निवडणुकीत समाजवादी पक्ष सत्तेत पुन्हा येईल असं म्हटलं आहे. सत्तेत आल्यानंतर गंगाजलने मुख्यमंत्री आवास धुवून प्रवेश करेल असं देखील त्यांनी म्हटलं.

Mar 25, 2017, 04:02 PM IST

मुलायम सिंह यांचा मुलगा आणि सून योगी आदित्यनाथांच्या भेटीला

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा मुलगा प्रतीक यादव आणि सून अपर्णा यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊला पोहोचले.

Mar 24, 2017, 10:44 AM IST

पाहा मुलायम यांनी मोदींच्या कानात काय म्हटलं ?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथ ग्रहण समारोहात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सपाचे नेते मुलायम सिंह यादव यांची भेट झाली तेव्हा मुलायम सिंह यांनी मोदींच्या कानात काहीतरी म्हटलं. त्यानंतर यावर चर्चा रंगू लागल्या.

Mar 23, 2017, 01:43 PM IST

'योगीं'च्या निवडीनं विरोधकांची भाजपवर टीका

योगी आदित्यनाथ यांच्या निवडीनंतर विरोधीपक्षांनी भाजपवर टीका करायला सुरूवात केलीय. आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर जर जातीय सलोखा बिघडला, तर उत्तर प्रदेशात रस्त्यावर उतरू असा इशारा सपानं दिला आहे. काँग्रेसनंही या निर्णायवर टीका केली आहे. सीपीएमनं मात्र या निवडीविषयी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे.

Mar 19, 2017, 09:41 AM IST

उत्तर प्रदेशात भाजपच्या विजयाची 11 महत्त्वाची कारणं

उत्तरप्रदेशात तब्बल 300 पेक्षा जास्त जागा जिंकून भाजपनं विरोधकांना पाणी पाजलंय. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका मोदींना या पाच विधानसभा निवडणुकांत बसणार, असं विरोधकांकडून म्हटलं जातं होतं... मोदींच्या करिशा पुन्हा एकदा या निवडणुकांत दिसून आलाय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको...

Mar 11, 2017, 02:53 PM IST

सोशल मीडियावर मोदींच्या विजयाचे सेलिब्रेशन, अखिलेश-राहुलची खिल्ली

उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दमदार यशाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर भाजपचा हा विजयोत्सव साजरा केला जातोय.

Mar 11, 2017, 02:45 PM IST

यु.पी.को बाप (मोदी) पसंद है'

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालंय. तब्बल ३००हून अधिक जागांवर भाजपने न भूतो न भविष्यति असे यश मिळवलंय.

Mar 11, 2017, 02:25 PM IST

...हे आहेत उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे पाच दावेदार!

'अब की बार... तीनसौ पार...' ही घोषणा भाजपनं उत्तर प्रदेशात सत्यात उतरवली. तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा भाजपनं उत्तर प्रदेशच्या सत्तेची गादी मिळवलीय.

Mar 11, 2017, 02:22 PM IST

मायावतींची राजकीय कारकिर्द धोक्यात?

उत्तरप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल हाती येतच आहेत... परंतु, यामध्ये प्रकर्षाने जाणवतोय तो मायावतींचा पराभव...

Mar 11, 2017, 12:54 PM IST

उत्तरप्रदेशात मोदींचा करिश्मा... भाजपला आजवरचं सर्वात मोठं यश

उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक 2017 मध्ये प्रचंड बहुमतानं विजय मिळवण्याच्या दृष्टीने भाजपची वाटचाल सुरू आहे. 

Mar 11, 2017, 10:58 AM IST