space

AI नं दाखवलं चंद्रावरचं आयुष्य; घरं आणि मॉल कसे असतील पाहिलं का?

ai generate image when people will start living on moon: आता हेच विषय किंबहुना या कल्पनांना विज्ञानाच्या बळावर प्रत्यक्षात साकारलं जात आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस असो किंवा मग नुकतंच भारतानं प्रक्षेपित केलेलं चांद्रयान 3 असो. या सर्व मोहिमांमुळं चंद्र आपल्या अगदी जवळ आल्यासारखाच भासतोय. 

 

Jul 22, 2023, 09:39 AM IST

चांद्रयान 3 नंतर आता इस्रोचं Solar Mission! जाणून घ्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत

Aditya L1 Mission : चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आता इस्त्रोने सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे. चांद्रयान 3 नंतर आता ISRO आता Solar Mission साठी सज्ज झाला आहे. 

 

Jul 20, 2023, 02:04 PM IST

अंतराळात मूत्र आणि घामापासून बनवणार पिण्याचे पाणी; NASA चा प्रयोग यशस्वी

गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळात संशोधन करणाऱ्या अंतराळवीरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यापैकी पाणी आणि अन्न या दोन प्रमुख अडचणी आहेत. नासाच्या नवीन संशोधनामुळे अंतराळवीरांची पाण्याची अडचण दूर होणार आहे. 

Jun 26, 2023, 06:22 PM IST

अरे वा! अंतराळातही बनवू शकतो गरमागरम Frech Fries; हा VIDEO पाहिलात?

Fries in Space making Video: फ्रेंच फ्राईज हे आपल्या सर्वांचेच आवडते आहेत. त्यामुळे आपल्यालाही कायमच जिज्ञासा असते की आपण जर का हे फ्राईज स्पेसमध्ये तयार केलेत तर? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.  

Jun 23, 2023, 05:54 PM IST

Space Travel: भन्नाट स्टार्टअप! आता रॉकेटची गरज नाही, चक्क पॅराशूटमध्ये बसून करा अंतराळाची सफर

अंतराळाची सफर घडवणारा हा महाकाय पॅराशूट हाइड्रोजन आणि हेलियमचा असणार आहे.  हे पॅराशूट पृथ्वीच्या कक्षेपासून  (Earth's Atmosphere) 25 किलोमीटर उंचीवर उडणार आहे. यामुळे पर्यटकांना पृथ्वीचे विहंगम दृष्य पहायला मिळणार आहे. 

May 8, 2023, 06:36 PM IST

Teddy Bear on Mars: मंगळ ग्रहावरील 'त्या' आकृतीने वेधलं सर्वांचं लक्ष! अनेकांना दिसला प्राणी; तुम्हाला ओळखता येतोय का?

नासाच्या (NASA) मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर (Mars Reconnaissance Orbiter) वरील कॅमेऱ्यानं काढलेल्या आणि 25 जानेवारी रोजी ऍरिझोना विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या या फोटोमध्ये दोन गोल डोळे आणि तोंड असलेला एक विशाल अस्वलाचा चेहरा दिसतो आहे. 

Feb 1, 2023, 10:00 PM IST

Space food : अवकाशात चिकन बिर्याणीची पार्टी; अंतराळवीरांसाठी जबरदस्त मेन्यू

अंतराळात(space) गेलेले अंतराळवीर(Astronaut) देखील खाऊ शकतात. अगदी व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणीही(Veg Biryani and Chicken Biryani) अंतराळात अगदी काही मिनिटात तयार करून खाता येणार आहे. 

Jan 7, 2023, 04:05 PM IST

NASA Artemis-1: 50 वर्षांनंतर पुन:श्च... ; ‘या’ घटनेकडे काही तासांतच संपूर्ण जगाच्या नजरा वळणार

NASA Mission Moon: अवकाश आणि त्याच्याशी संबंधित बहुतांश मुद्द्यांवर संशोधन आणि संक्षिप्त स्वरुपातील निरीक्षण करणारं NASA पुन्हा एकदा एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. 

Nov 16, 2022, 02:02 PM IST

थंडीमुळे गिझर बसवताय घ्या ही काळजी नाहीतर होईल मोठं नुकसान जाणून घ्या...

थंडीमध्ये अनेकजण घरामध्ये गिझर बसवायला सुरूवात करतात. मात्र गिझरमुळे विजेचा शॉक लागून मोठा अपघात होण्याचा धोका असतो. इलेक्ट्रिक गिझर बसवताना पुढे दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.

Nov 3, 2022, 01:10 AM IST