कपील शर्माचं आणखी एक अनधिकृत बांधकाम
कॉमेडीयन कपील शर्माचा अनधिकृत बांधकामाचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे.
Sep 11, 2016, 11:44 PM ISTव्हिडिओ : अंतराळातून पाहताना सूर्योदय कसा दिसतो? पाहा...
अमेरिकेचा अंतराळवीर जेफ विल्यम्स सध्या अंतराळ सफरीची मजा लुटताना दिसतोय.
May 17, 2016, 12:38 PM ISTभारतीयांसाठी खगोलीय पर्वणी, बुध ग्रहाचं आज अधिक्रमण
खगोलशास्त्राच्या दुष्टीनं अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना आज घडणार आहे. ही घटना म्हणजे बुध ग्रहाचं अधिक्रमण. बुध ग्रहाचा सुर्याच्या बिंबावरुन होणरा प्रवास संध्याकाळी पाचच्या सुमारास संपूर्ण भारतीयांना पहाता येणार आहे.
May 9, 2016, 12:19 PM ISTमंगळावर जाण्यासाठी 'इस्रो'ला 'नासा'चे आमंत्रण
नवी दिल्ली : गेल्या दशकात भारताने अंतराळ क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे भारताकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष आहे.
Feb 29, 2016, 03:47 PM ISTमंगळावरही माकडांचा संचार असल्याचा दावा...
वॉशिंग्टन : 'यूएफओ सायटिंग डेली' या नियतकालीकाचे संपादक असणाऱ्या स्कॉट वेरिंग यांच्या माहितीनुसार, अमेरिकेला 'नासा'ने मंगळावर पाठवलेल्या 'क्युरिओसिटी' यानाच्या माध्यमातून काहीतरी ठोस माहिती मिळाली आहे.
Feb 9, 2016, 01:46 PM IST'नासा'ने अंतराळातून टिपले मुंबईच्या धुराचे फोटो
मुंबई : २७, २८ आणि २९ जानेवारीला मुंबईत सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं.
Feb 3, 2016, 03:15 PM ISTनासाचा शास्त्रज्ञ अंतराळात खेळला टेबल टेनिस. नासानं केला व्हिडिओ शेअर
टेबल टेनिस खेळताना तुमचा सामना असतो तो वेगाशी. पण अंतराळामध्ये कोणी टेबल टेनिस खेळलं तर....
Jan 23, 2016, 07:13 PM ISTअंतराळात उमललं हे पहिलं फूल
अंतराळ तंत्रज्ञानानं नवी उंची गाठलीय. अंतराळातल्या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रावर पहिलं फूल उमलंय. मार्च 2015 पासून हे फूल उमलावं म्हणून नासाचे अंतराळातील स्पेस स्टेशनवर काम करणारे शास्त्रज्ञ काम करत होते. त्यात शनिवारी यश आलं.
Jan 18, 2016, 05:40 PM ISTनासा - अंतराळात उमललं पहिलं फूल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2016, 12:00 PM ISTमहिलेला अंतराळातून आला फोन विचारले, हॅलो ही पृथ्वी आहे का?
जर तुम्हाला कोणाचा कॉल आला आणि समोरच्या व्यक्तीने तुम्हाला विचारले की हॅलो तुम्ही पृथ्वीवरुन बोलताय का? तर तुमची प्रतिक्रिया काय असेल.
Dec 26, 2015, 10:03 AM ISTस्मार्टसिटीसाठी 'मायक्रोसॉफ्ट'ची मदत
पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेमध्ये आता जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टनं मदतीचा हात पुढे केलाय...
Nov 6, 2015, 09:46 PM ISTसनी लिऑनला मिळाला मोठा ब्रेक
सनी लिओनला आतपर्यंतच्या बॉलिवुड करिअरमधील सर्वात मोठा ब्रेक मिळाला आहे. सनी लिऑन लवकरच अक्षय कुमार सोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सनी लिऑनने अक्षय कुमारसोबत चित्रपट 'सिंह इज ब्लिंग'मध्ये एक छोटा कॅमिओ रोल केला आहे.
Jun 29, 2015, 03:39 PM ISTपॉर्न फिल्मसाठी अंतराळात करणार सेक्स
अंतराळात मानवाने अनेक गोष्टींचा शोध लावला आहे. पण मानवाची निर्मिती होण्याची ती क्रिया म्हणजे सेक्स अजून अंतराळात केलेला नाही. आता शोध कार्यासाठी सेक्स केला जाणार नाही तर चक्क पॉर्न फिल्म बनविण्याची करण्यात आहे.
Jun 11, 2015, 10:23 PM ISTअंतराळातच फुटली अमेरिकेची 20 वर्षांपूर्वीची सॅटेलाईट!
अंतराळात एक नवा धोका उद्भवलाय. अमेरिकन डिफेन्स सॅटलाईट अंतराळातच फुटलीय. त्यामुळे, पृथ्वीलाही त्याचा धोका निर्माण झालाय.
May 7, 2015, 06:16 PM IST'मेट्रो 3' उभारताना इतकी जमीन कशासाठी लागते?
'मेट्रो 3' उभारताना इतकी जमीन कशासाठी लागते?
Mar 20, 2015, 07:18 PM IST