लेडीज स्पेशल | पिंपरी चिंचवड | कचरा वेचक महिलांना संक्रांतीचे खास 'वाण'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 03:41 PM ISTआंगणेवाडी यात्रेकरुंसाठी मध्य रेल्वेची खुशखबर...
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेसाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते...
Jan 5, 2018, 01:33 PM IST'नो मिन्स नो' असं ठणकावून सांगणारी भारतातली पहिला महिला!
आज तुम्ही गुगलच्या होमपेजवर लॉग ऑन केलंत, तर त्याचं डुडल पाहून नक्कीच तुम्हाला कुतूहल निर्माण होईल... तर आजच्या या डुडलमध्ये दिसणारी महिला आहे डॉ. रखमाबाई राऊत... आज त्यांची १५३ वी जयंती... ज्या काळात बाईच्या तोंडून शब्दही बाहेर पडणं कठीण होतं, त्या काळात हिनं एक मोठ्ठा उठाव केला. भारतातली ती पहिली महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर... आणि घटस्फोट घेणारी ती पहिली महिला... नो मिन्स नो हे तिनं १८८० सालीच निक्षून सांगितलं होतं.
Nov 22, 2017, 04:39 PM ISTव्हिडिओ : अशी असते 'चला हवा...'च्या टीमची दिवाळी!
गेली तीन वर्ष प्रेक्षकांना आपल्या पंचेसनं खिदळायला लावणारी 'चला हवा येऊ द्या'ची टीम दिवाळी निमित्तानं खास झी २४ तासवर आपले अनुभव शेअर करतेय.
Oct 21, 2017, 08:18 PM ISTऔरंगाबाद | जागतिक पर्यटन दिन विशेष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 08:33 PM ISTसलमानचे सिनेमे दिसणार अमेझॉन प्राईम व्हिडिओवर
बॉलीवूड अभिनेता सलमान खानने त्यांच्या सगळ्याच चित्रपटांचे जगभरात बेव प्रसारण करण्याचा एक विशेष करार अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या मॅनेजमेंटसोबत केलाय
Aug 1, 2017, 06:22 PM ISTभारत - पाकिस्तान सामना : मास्टर ब्लास्टर देणार आनंदाचा धक्का?
तुम्ही क्रिकेटचे फॅन असाल किंवा नसाल... पण, रविवारी म्हणजेच ४ जून रोजी नियोजित भारत - पाकिस्तान सामन्यासाठी नक्कीच उत्सुक असाल... याच सामन्यादरम्यान प्रेक्षकांना आणखीन एक आनंदाचा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Jun 3, 2017, 10:18 AM IST15 हजारांपेक्षा कमी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
15 हजार आणि त्याहून कमी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारत सरकारनं खुशखबरी दिलीय.
Jan 28, 2017, 11:10 PM ISTमुंबईत मध्य रेल्वेचा रात्री विशेष मेगा ब्लॉक
मध्यरेल्वेच्या भायखळा स्थानकातल्या पादचारी पुलाच्या कामासाठी रात्रीच्या वेळेत विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
Jan 28, 2017, 12:52 PM ISTपहिल्यांदाच महिलांसाठी वेगळी मतदान केंद्र
गोवा विधानसभेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपतेय. त्यामुळे गोव्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत.
Dec 16, 2016, 02:18 PM ISTमोदींच्या समर्थनासाठी त्याची 'फ्री कटिंग'ची ऑफर
सध्या अकोल्यात दोन निर्णयांची चर्चा सुरूय... एक निर्णय मोदींचा आणि दुसरी चर्चा सुरूय अशोक कौलकर यांच्या स्पेशल ऑफरची...
Nov 16, 2016, 09:23 AM ISTदिवाळी स्पेशल फॅशन धमाका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 07:41 PM ISTयंदाचा दसरा देशासाठी खास, सर्जिकल स्ट्राईकवर मोदींची अप्रत्यक्ष प्रतिक्रिया
या वर्षी विजया दशमी देशासाठी अतिशय खास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
Oct 9, 2016, 05:38 PM ISTआदीवासींची कला श्रध्दानं घराघरात पोहचवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2016, 05:01 PM ISTसातव्या वेतन आयोगातील एक सर्वात खास बाब
सातव्या वेतन आयोगाने लागू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्रात तेजी येण्याची चिन्हं आहेत.
Jun 30, 2016, 01:04 PM IST