Sperm Donor Scam: एकदा-दोनदा नाही तर तब्बल 60 वेळा स्पर्म डोनेट, पैशांसाठी अशी करत होता फसवणूक
Sperm Donor Scam: ऑस्ट्रेलियातील स्पर्म डोनेशनच्या (Sperm Donation Rules) नियमांनूसार, एकाच वेळी फक्त एकाच डॉनरचे स्पर्म वापरता येऊ शकतात. पण या स्पर्म डॉनरनं मात्र आपली ओळख लपवली आणि आपल्या नावांची अदलाबदली करून मुलांच्या पालकांना स्पर्म डोनेट केले होते.
Feb 24, 2023, 06:45 PM IST