श्रीसंतची भाजपसोबत 'फिक्सिंग', तिरुअनंतपुरममधून लढणार
आजीवन बंदी घालण्यात आलेला क्रिकेटर एस. श्रीसंत आता भाजपमध्ये सामील झालाय. आगामी केरळ विधानसभा निवडणुकांत तिरुनंतपुरममधून तो निवडणूक लढणार असल्याचं आता निश्चित झालंय.
Mar 26, 2016, 08:08 AM ISTफिक्सिंगमध्ये अडकलेल्या श्रीशांतला भाजपकडून उमेदवारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2016, 12:09 AM IST'तिहार तुरुंगातच श्रीसंतला संपवण्याचा प्रयत्न झाला होता'
२०१३ साली उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी आणि क्रिकेटर श्रीसंत याला जेलमध्येच संपवण्याचा प्रयत्न झाला होता, असा धक्कादायक दावा प्रसिद्ध मल्याळी गायक मधू बालकृष्णन यांनी केलाय. बालकृष्णन हे श्रीसंतच्या मोठ्या बहिणीचे पती आहेत.
Feb 27, 2015, 05:15 PM ISTपूजा भट्टच्या ‘कॅबरे’मध्ये दिसणार श्रीसंत
स्पॉट फिक्सिंगचे आरोपी क्रिकेटर एस. श्रीसंत क्रिकेट जगतापासून जरी दूर झाला असला तरी ग्लॅमर त्याची पाठ सोडत नाही. टीव्हीच्या जगतात तो प्रसिद्ध होता आता त्याचे पाऊले बॉलिवूडच्या दिशेने पुढे पडत आहेत. तो पूजा भट्टच्या आगामी ‘कॅबरे’ चित्रपटात दिसणार आहे.
Nov 24, 2014, 07:00 PM IST`क्रिकेटर` श्रीसंत लागला `धंद्याला`...
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण उजेडात येण्यापूर्वी क्रिकेटच्या मैदानात श्रीसंतला ठुमक ठुमक नाचताना पाहिलाच असेल... पण, आता मात्र त्याच्या फॅन्सला (उरल्या-सुरलेल्या) त्याला सिनेमात अभिनय करताना पाहता येणार नाही. एव्हढंच नाही तर श्रीसंत एका सिनेमासाठी म्युझिकही तयार करणार आहे.
May 1, 2014, 06:11 PM IST`स्पॉट फिक्सिंग`चा आरोपी श्रीसंत उद्या बोहल्यावर चढणार
भारतीय क्रिकेट टीमचा माजी सुपरफास्ट बॉलर आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये झालेल्या अटकेनंतर बाहेर पडलेला एस. श्रीसंत लवकरच बोहल्यावर चढतोय.
Dec 11, 2013, 08:35 PM ISTनिर्दोष सुटणार, श्रीशांतचा दावा
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या एस. श्रीशांतची तब्बल २७ दिवसांनंतर जामीनावर सुटका झालीय.
Jun 12, 2013, 09:29 AM ISTश्रीशांत-अंकीतसह १८ जणांना जामीन
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली कोर्टाने आज क्रिकेटर श्रीशांत आणि अंकीत चव्हाणसह १८ जणांना जामीन मंजूर केला आहे.
Jun 10, 2013, 08:10 PM ISTफिक्सिंगमध्ये पाक अंपायर, रऊफला चौकशी बोलावले
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पाकिस्तानचे अंपायर असद रऊफ यांचे नाव समोर येत आहे. असद यांचा विंदू दारा सिंग यांच्या संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी असद रऊफ यांच्या विरोधात समन्स बजावला आहे.
May 23, 2013, 06:50 PM ISTमय्यपन यांना कोणत्याही क्षणी होणार अटक
स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम चेन्नईत दाखल झाली असून मय्यपन यांना उद्यापर्यंत हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. मय्यपन याला दिसताक्षणी अटक करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी टीमला दिले आहे.
May 23, 2013, 04:42 PM IST