sri lanka series

Video: रोहित कुत्सित हसून जर्सीकडे पाहत म्हणाला, 'हा जोकच आहे, मी कॅप्टन असेपर्यंत...'

Rohit Sharma Reacts As Sri Lanka Win Series After 27 Years: भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची दुहेरी मालिका गमावण्याची ही 27 वर्षांमधील पहिलीच वेळ असून या पराभवानंतर रोहितचं विधान चर्चेत आहे.

Aug 8, 2024, 09:20 AM IST

गंभीरसमोर BCCI ला नमतं घ्यावच लागलं! साधं कॉन्ट्रॅक्टही न केलेला खेळाडू टीम इंडियात

Gautam Gambhir Effect On Team India Selection: भारतीय संघाच्या टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी निवडलेल्या संघांकडे पाहिल्यास त्यावर गौतम गंभीरचा प्रभाव सहज दिसून येतो.

Jul 19, 2024, 08:36 AM IST

Explained: T-20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या हार्दिकला उपकर्णधारपदावरुन का काढलं? गिलची वर्णी कशी लागली?

Explained Why Hardik Pandya Replaced By Shubman Gill: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेला हा निर्णय हार्दिकच्या चाहत्यांना धक्का देणारा असला तरी यामागील कारणं समजून घेतली पाहिजेत

Jul 19, 2024, 07:52 AM IST

Suryakumar yadav चं नशीब फळफळलं; पहिल्यांदाच सोपवली टीमची इतकी मोठी जबाबदारी!

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा अखेर करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी रात्री उशिरा ही घोषणा केली आहे. यामध्ये सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Dec 27, 2022, 10:56 PM IST

भीती होती ते घडलंच! आगामी टी-20 सिरीजमधून Rohit Sharma ला बाहेरचा रस्ता

बांगलादेशाच्या दौऱ्यानंतर टीम इंडियाला भारतात श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळायची आहे. याच सिरीज संदर्भात टीमसाठी एक वाईट बातमी आहे.

Dec 25, 2022, 05:19 PM IST

Team India | टीम इंडियाच्या या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

टीम इंडियाच्या (team india) स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. 

 

Mar 14, 2022, 05:57 PM IST

बुमराह-मलिंगा एवढाच घातक बॉलरची टीम इंडियामध्ये एन्ट्री

या बॉलरसाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले होणार! बुमराह-मलिंगासारखा घातक बॉलर टीमला मिळणार

Mar 12, 2022, 03:32 PM IST

चौथी वनडे आज... आज लंकादहन होणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथी वन-डे कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. भारतानं ही मॅच जिंकली तर सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याची संधी धोनी अँड कंपनीसमोर असणार आहे.

Jul 31, 2012, 11:25 AM IST