ssc exam

दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर

दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर करण्यात आलं आहे.  १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर १० वीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१८ या काळात घेण्याचा बोर्डाचा मानस आहे. 

Sep 18, 2017, 12:35 PM IST

परीक्षा केंद्राजवळ घुटमळणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

राज्यात बारावीच्या पेपरफुटीचे आणि कॉपीचे प्रकार उघडकीला येत आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाने त्याची धास्ती घेतलीय

Mar 8, 2017, 09:25 PM IST

या वयातही त्यांनी दहावीची परीक्षा दिली

मनातली इच्छा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फक्त जिद्द असली की कुठल्याही वयात त्याची पूर्तता करता येवू शकते.

Mar 7, 2017, 10:45 PM IST

आयसीयूमधून दिला दहावीचा पेपर

मालेगावचा मयूर वाघ ऐन दहावी परीक्षेच्या पाच-सहा दिवस आधी अपघात होवून जखमी झाला. आता परीक्षेला मुकावं लागणार अशी स्थिती होती. पण मयूरची इच्छाशक्ती आणि नाशिक शिक्षण मंडळानं दिलेल्या परवानगीनं त्यानं आज पहिला पेपर दिला. 

Mar 7, 2017, 10:18 PM IST

परीक्षा केंद्रावरही 'आर्ची'चीच चर्चा...

अवघ्या महाराष्ट्रासह देशाला आपल्या 'सैराट' तालावर थिरकायला लावणारी 'आर्ची' लवकरच याच सिनेमाच्या कन्नड रिमेकमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. परंतु, सध्या ही आर्ची अर्थात रिंकू राजगुरू चित्रपटाच्या नाही तर दुसऱ्याच गोष्टीमध्ये बिझी आहे.

Mar 7, 2017, 03:17 PM IST

परीक्षेला सामोरे जाण्याआधी हे जरूर वाचा

मात्र हा तणाव न घेता, परीक्षा दिली तर घवघवीत यश मिळणार आहे. दहावी विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत.

Mar 6, 2017, 10:46 PM IST

पास होऊनही तिने केली आत्महत्या

दहावीत नापास झाल्यानंतर आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना आपण आजपर्यंत पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण पास होऊनही आत्महत्या करण्याचा धक्कादायक आणि विचित्र प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडला आहे. 

Jun 6, 2016, 08:03 PM IST