दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट; 'परीक्षा केंद्रांवर प्रत्येक खोलीत...'
SSC HSC Exam: कॉपीमुक्त तसेच भयमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळानं महत्वाचं पाऊल उचललं आहे.
Jan 9, 2025, 01:34 PM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! 'या' दोन विषयात 35 ऐवजी आता 20 गुण मिळाले तरी व्हाल पास!
SSC Passing Marks for Maths Science: गणित आणि विज्ञान विषयात दांडी गुल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Oct 23, 2024, 01:59 PM ISTदहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण परीक्षा वेळापत्रकात बदल
Changes in General Examination Timetable for Class 10th and 12th Students
Aug 12, 2024, 08:55 PM ISTदहावी-बारावी परीक्षा यंदा दहा दिवस आधी, 'या' तारखांना होणार परीक्षा?
SSC-HSC Exam TimeTable : राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी.. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा दहा दिवस आधी घेण्याचा विचार सुरु आहे.
Aug 12, 2024, 06:40 PM ISTनाद केलाय भावानं, कौतुक केलंय गावानं! पठ्ठ्याने 10 वेळा नापास होत शेवटी 11व्या प्रयत्नात मिळवलं यश
Beed Krishna Munde 10th Result: तुम्ही म्हणाल बोर्डातून पहिला आलाय? तर नाही. तुम्हाला वाटेल त्याला 90 टक्के मिळालेयत?...तर तसंही नाहीय.
May 28, 2024, 09:33 PM ISTदहावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेत धक्कादायक वस्तू, शाळा प्रशासन हादरलं
Nashik : राज्यात सध्या दहावीची परीक्षा सुरु आहे. यासाठी परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दरम्यान नाशिकच्या एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याच्या बॅगेत चक्क धारदार शस्त्र आढळलं आहे.
Mar 25, 2024, 05:25 PM ISTवडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर; बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय
Latur News : लातूरमध्ये एका विद्यार्थ्यावर दुःखद प्रसंग उभा राहिल्यानंतर त्याने दहावीची परीक्षा दिली आहे. परीक्षा विभागाने देखील गावातच या विद्यार्थ्याला परीक्षा देण्याची सोय केली होती.
Mar 4, 2024, 01:26 PM ISTदहावी परीक्षेच्या पहिल्या दिवशीच गोंधळ, मराठीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल
SSC Exam Paper Viral : पेपर यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावरुन पेपर व्हायरल झाल्याची घटना घडली आहे
Mar 2, 2024, 02:31 PM ISTशिक्षकांनी दाखवली टॉपर मुलाची उत्तरपत्रिका, पैकीच्या पैकी मार्क... तुमच्या मुलांनाही हा Video दाखवा
Viral Video : सोशल मीडियावर एक विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका व्हायरल झाली आहे. ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेत, ती पाहून पेपर तपासणाऱ्या शिक्षकाने पैकीच्या पैकी मार्क दिलेत. परीक्षेत कशी उत्तरं लिहिवाती याचा उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे.
Feb 1, 2024, 06:07 PM ISTSSC HSC Exam | दहावी-बारावीसाठी आता सेमिस्टर पॅटर्न
SSC HSC Exam Semister Pattern
Nov 24, 2023, 10:40 AM ISTदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षेचा पॅटर्नच बदलला
Board Exam : दहावी, बारावीच्या परीक्षाही आता सहामायी आणि वार्षिक पद्धतीने घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
Nov 24, 2023, 08:34 AM ISTतयारीला लागा! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, अंतिम परीक्षेचं वेळापत्र जाहीर
राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा फेब्रुवारी ते मार्चदरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा मार्च महिन्याच्या कालावधीत घेतली जाणार आहे.
Nov 1, 2023, 05:46 PM ISTदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, बोर्ड परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय
SSC HSC Exam: परीक्षेसाठी मी पूर्णपणे तयार आहे, असे विद्यार्थ्याला वाटत असेल आणि परीक्षेच्या पहिल्या 'सेट'मध्ये मिळालेल्या गुणांवर तो समाधानी असेल, तर तो पुढील परीक्षेत न बसण्याचा निर्णय घेऊ शकतो.
Oct 9, 2023, 09:44 AM ISTकडक सॅल्यूट! वडिलांनी मुलीला चुकीच्या परीक्षा केंद्रावर सोडलं, परीक्षेला केवळ 15 मिनिटं उरली होती, आणि...
सध्या सगळीकडे बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यार्थ्यांना अर्धातास आधी हॉलतिकिटसह उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. पण विद्यार्थी चुकीच्या परीक्षा केंद्रावर पोहचला तर... सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
Mar 20, 2023, 01:21 PM ISTChild Marriage : धक्कादायक! परीक्षा केंद्राऐवजी 10 वीच्या विद्यार्थिनीला जबरदस्तीनं लग्न मंडपात नेले आणि...
Child Marriage : दहावीला असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडच्या परळी तालुक्यात घडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Mar 13, 2023, 08:05 PM IST