Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा महामार्गच नव्हे, 'या' पर्यायी मार्गांनी गाठता येईल कोकण; Traffic Jam टाळण्यासाठी आताच पाहून घ्या
Ganesh Chaturthi 2024 : गणशोत्सवासाठी रस्ते मार्गानं कोकणात जाताय? एक- दोन तास वाहतूक कोंडीमध्ये अडकण्यापेक्षा पर्यायी मार्गांचा करा वापर. पाहा तुमच्यासाठी उत्तम मार्ग कोणता...
Sep 2, 2024, 08:19 AM IST
शिरूरमध्ये एसटी बस चालकाला बेदम मारहाण, बेल्हे-जेजुरी महामार्गावरील घटना
ST bus driver beaten to death in Shirur, incident on Belhe-Jejuri highway
Aug 30, 2024, 07:00 PM ISTकोकणवासियांचा एसटीला मोठा प्रतिसाद, गणेशोत्सवासाठी 75 टक्के एसटी फुल्ल
75 percent of ST buses going to Konkan for Ganeshotsav are full
Aug 25, 2024, 07:35 PM ISTSolapur | सोलापूर-जिंतूर मार्गावर एसटी बसचा अपघात
Dharashiv ST Bus Accident Passengers Narrow Escape
Jul 22, 2024, 04:20 PM ISTएसटी एक आठवणी अनेक.... लाल परी @76
एसटी... अनेकांसाठी एसटी हे फक्त प्रवासाचं माध्यम नसून ही आहे एक कमाल भावना. एसटीशी अनेकांच्या अनेक आठवणीसुद्धा जोडल्या गेल्या आहेत. अशी ही एसटी बस सर्वांच्याच मनात खास स्थान मिळवून आहे.
Jun 1, 2024, 02:12 PM ISTMSRTC: थांब्यावर एसटी थांबविली नाही तर..., एसटी महामंडळाचा मोठा निर्णय
ST Mahamandal: प्रवाशाची सेवासाठी आणि गाव तिथे एसटी या संकल्पनेतून एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवा आणि सुविधांना प्राधान्य देत आल आहे. मात्र काही चालक गावातील लहान थांब्यांवर बस न थांबविता थेट पुढे निघून जातात. अशा चालकांसाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.
Apr 18, 2024, 10:04 AM IST'शिमगो इलो रे...',होळीसाठी कोकणात जाणाऱ्या एसटी हाऊसफुल्ल, मुंबईतील 'या' आगारातून मिळेल जादा गाडी
Holi Special ST : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी पाहता एसटी महामंडळाकडून 1500 विशेष बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या गाड्यांचे आरक्षण देखील फुल्ल झाले आहे.
Mar 21, 2024, 10:56 AM ISTST बस थेट अयोध्येला जाणार; महाराष्ट्रातील भाविकांना होणार प्रभू रामचंद्रांचे दर्शन
अयोध्येतील राम मंदिरासाठी एसटी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील भाविकांचा अयोध्या प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे.
Mar 19, 2024, 10:09 AM ISTसमुद्र पाहत मुंबई पुणे प्रवास; अटल सेतुवर धावणार ST बस
Sea View Mumbai Pune Travel; ST bus will run on Atal Setu
Feb 19, 2024, 09:50 PM ISTMumbai News : आता 340 रुपयांतच एसी एसटीनं गाठा नाशिक; मुंबईहून निघणाऱ्या बसचं तिकीट कुठे बुक करायचं?
Mumbai News : अवघ्या 340 रुपयांमध्ये मुंबईहून गाठा नाशिक; AC एसटीचं तिकीट कुठे बुक करायचं माहितीये? आताच पाहा सविस्तर माहिती आणि करा आरामदायी प्रवास
Feb 15, 2024, 12:16 PM ISTएसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्रवासादरम्यान आता सुट्टे पैसे न्यायची गरज नाही
ST Digital Payment: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अर्थात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना डिजीटल पेमेंटची सुविधा मिळणार आहे.
Dec 26, 2023, 12:45 PM ISTऐन दिवाळीत सामान्यांच्या खिशाला कात्री, एसटी दरात 'इतकी' भाडेवाढ
ST Fare Hike : दिवाळीच्या सणात गावाला जाण्याचा नियोजन करत असाल तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. एसटी महामंडळाने दरात भाडेवाढ केली असून यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
Nov 3, 2023, 09:24 PM ISTबाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी एसटीला लावली आग; बसमध्ये होते 76 प्रवासी
Yavatmal Accident : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात अज्ञात लोकांनी महामंडळाची एसटी बस पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या बसमध्ये 76 प्रवासी होते.
Oct 28, 2023, 10:19 AM IST
दिवाळीआधीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता 'इतक्या' टक्क्यांनी पगार वाढणार
ST Employees Dearness Allowance : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाने यासंदर्भात परित्रपत्रक काढून अधिसूचना सुरु केली आहे. दोन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांनी यासाठी आंदोलन केलं होतं.
Oct 6, 2023, 10:17 AM ISTST Employees | एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पगार, पाहा आकडेमोड
ST Bus Employee To Get 42 Percent Of Dearness Allowance
Oct 6, 2023, 09:50 AM IST