'सांगा मी गाडीत चढू कसा?' एसटी चालकाने हसत हसत मांडली व्यथा, Video तुम्ही एकदा पाहाच!
ST Bus Driver Viral Video: 'सांगा मी गाडीत चढू कसा?' असं म्हणत एसटी चालकाने व्हिडिओतून आपली व्यथा मांडली आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
Jan 13, 2025, 08:48 AM IST
खोळंबलेल्या चाकरमान्यांच्या मदतीला आली Konkan Railway; गणेशोत्सवासाठी आणखी एका विशेष रेल्वेची घोषणा
Konkan Railway : गणेशोत्सवादरम्यान कोकण रेल्वेच्या वतीनं धावणारी ही विशेष रेल्वे कुठून कुठपर्यंत धावणार? जाणून घ्या थांबे, ट्रेनच्या वेळा आणि इतर सविस्तर माहिती...
Sep 4, 2024, 11:21 AM IST
देवाक् काळजी! जादा गाड्या, आरक्षित तिकिटांचं काय? एसटी कामगारांच्या आंदोलनामुळं प्रवासी बुचकळ्यात
MSRTC ST Bus Epmloyees Strike : गाव गाठायचाय पण, हे कसं शक्यंय? एसटी कर्मचाऱ्यांच्या आमदोलनामुळं प्रवाशांपुढे अडचणींचा डोंगर. आता पुढे काय? पाहा सर्वात मोठी अपडेट
Sep 4, 2024, 08:20 AM IST
MSRTC ST Employees Strike: लालपरीला का लागला ब्रेक? एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. पण कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा का दिला? काय आहेत त्यांच्या मागण्या जाणून घेऊया.
Sep 3, 2024, 12:03 PM ISTऐन गणेशोत्सवात एसटी बंद! कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे गावाकडे जाणाऱ्या बस डेपोतच
ST News in Marathi: ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दाखल सरकार घेत नसल्याने लालापरीची चाक थांबल्याचे चित्र सध्या बघायला मिळते आहे.
Sep 3, 2024, 08:54 AM IST
ऐन गणेशोत्सवात लालपरीची चाके थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा उद्यापासून आंदोलनाचा इशारा
ST News in Marathi: ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. उद्यापासून कर्माचारी धरणे आंदोलनासाठी बसणार आहेत
Sep 2, 2024, 02:28 PM ISTलाल परी आता नव्या रुपात दिसणार; पहिली झलक आली समोर!
राज्यातील गावागावातून व खेड्यापाड्यातून धावणारी लाल परी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. आता ही लालपरी वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.
Aug 17, 2024, 02:25 PM ISTमहाराष्ट्र - दोन दिवसात दोन एसटी बसेसला आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews