आपत्ती व्यवस्थापनविषयी हायकोर्ट राज्य सरकारवर नाराज
आपत्ती व्यवस्थापनाबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय.
Sep 21, 2018, 11:11 AM ISTमुंबई - पुणे एक्स्प्रेस टोल वसूली पूर्ण तरीही टोल सुरुच राहणार : राज्य सरकार
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांना टोलपासून दिसाला देण्यात राज्य सरकारने स्पष्ट नकार दिला आहे.
Sep 11, 2018, 08:00 PM ISTबांधकामांना स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाच राज्य सरकारला दणका
राज्यातल्या बांधकामांवर स्थगिती आणत सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय.
Sep 1, 2018, 10:31 PM ISTछेडछाडीतून मुलींच्या आत्महत्या, राज्य शासनाचे कठोर चौकशीचे निर्देश
औरंगाबाद आणि बारामती छेडछाडीतून मुलींच्या आत्महत्या प्रकरणाची गृहराज्यमंत्र्यांनी दखल घेतलीय.
Aug 23, 2018, 06:23 PM ISTपोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर, युती सरकारचे दुर्लक्ष
भाजपा-शिवसेना युती सरकारने पोलीस भरतीकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय.
Aug 23, 2018, 08:50 AM ISTसनातनवर बंदी : केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव!
सनातन संस्थेवरील बंदीबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कमालीचा समन्वयाचा अभाव असल्याचं पुढे आले आहे.
Aug 21, 2018, 05:18 PM ISTसनातनवर बंदी आणण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवलाय- केसरकर
सनातनवर बंदी आणण्याचा नव्याने प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिलीयं.
Aug 20, 2018, 08:38 PM ISTदूध दरवाढ आंदोलन: सरकारच्या कथनी व करणीत फरक - अजित पवार
सरकारच्या कथनी व करणीत फरक असल्यामुळे दूध आंदोलन पेटले, असेही अजित पवार म्हणाले.
Jul 16, 2018, 01:16 PM ISTमल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे पदार्थ नेता येणार, पण खाता येणार नाही!
राज्य सरकारच्या अजब निर्णयामुळे सिनेमागृहात नेलेले पदार्थ खाता येणार नाही.
Jul 13, 2018, 04:27 PM ISTगृहनिर्माण सोसायट्यांना राज्यसरकारचा दिलासा
तक्रारींची दखल घेत हा निर्णय घेण्यात आलाय
Jul 13, 2018, 11:35 AM ISTराज्यात माता मृत्यू दरावर नियंत्रण... राज्य सरकारचा गौरव
राज्यात माता मृत्यू दरावर नियंत्रण... राज्य सरकारचा गौरव
Jul 2, 2018, 10:00 AM ISTशरद पवार अखेर पुणे पोलिसांवर कडाडले...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 26, 2018, 02:18 PM ISTप्लास्टिकंबदी करणाऱ्या राज्य सरकारला नितेश राणेंनी सुनावलं
राज्य सरकारच्या प्लास्टीक बंदीवर आमदार नितेश राणे यांनी कडाडून टीका केलीय.
Jun 23, 2018, 09:04 AM ISTसरकारच्या धोरणामुळे तूर उत्पादक देशोधडीला...
तूर आणि हरभरा खरेदीला मुदतवाढ न दिल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा हजारो हेक्टर माल उघड्यावर पडून आहे..
Jun 6, 2018, 08:10 AM IST