students

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

पद्मावती परिसरात वि स खांडेकर शाळा आहे. इथली परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावूनच जाल. 

Jul 8, 2017, 08:41 PM IST

टेम्पोने तीन विद्यार्थ्यांना चिरडले

शहरालगत खोणीमध्ये मदरसामध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या तीन ८ ते ९ वर्षीय तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने धडा देऊन चिरडल्याने एकाच मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Jul 7, 2017, 01:00 PM IST

मॉलमध्ये ड्रेसिंग रुममधल्या छुप्या कॅमेऱ्याची धास्ती वाटतेय, तर...

मॉल किवा कपड्यांच्या शोरूममधल्या चेंजिंग रूमपासून आता महिला आणि तरुणींना मुक्ती मिळणार आहे. चेंजिंग रूममधल्या छुप्या कॅमेराची धास्ती अनेक महिलांनी घेतलीय. त्यावर मात करण्यासाठी नाशिकच्या महाविद्यालयीन तरुणींनी 'व्हर्चुअल ड्रेसिंग रूम'ची निर्मिती केलीय.

Jun 28, 2017, 01:45 PM IST

सावधान विद्यार्थ्यानों, कॉलेज बंक केले तर थेट पालकांना 'मेसेज'

 उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कॉलेजेस सुरू झाली. आता पावसालाही सुरूवात झालीय. त्यामुळे विद्यार्थ्यांचं कॉलेज बंकींग वाढतं. मात्र आता बंकींग करायच्या आधी सावधान. कारण तुम्ही लेक्चर बंक केलंत की तुमच्या पालकांना मेसेज जाणार आहे. 

Jun 27, 2017, 11:11 PM IST

या शाळेत शिक्षक करतात विद्यार्थ्यांना नमस्कार

भारतीय संस्कृतीत लहान ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांचा आशिर्वाद घेतात. शिक्षकांनाही भारतात गुरूचा दर्जा आहे. पण मुंबईतील एका शाळेत याच्या उलट घडताना दिसतं. या शाळेत शिक्षकच विद्यार्थ्यांना नमस्कार करतात. ऋषिकुल गुरूकुल विद्यालयाचे हे चित्र रोज सकाळी पहायला मिळतं.

Jun 22, 2017, 05:43 PM IST

औरंगाबाद मंडळाने ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल ठेवले राखीव

बोर्डानं बारावीच्या ४७१  विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत.  

May 30, 2017, 10:50 PM IST

कल्पनेच्या पलिकडले कॉपीकांड... काय रेट होता पेपर सोडविण्याचा

औरंगाबादमधील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी घरी पेपर सोडवत असल्याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येतेय... नेमका हा काय प्रकार होता... पाहूयात... 

May 18, 2017, 09:57 PM IST

शाळेजवळ कंटेनरमधून गॅसगळती... 300 लहानग्यांना बाधा!

दिल्लीच्या तुगलकाबादाजवळ एका शाळेत शनिवारी सकाळी झालेल्या गॅस गळतीमुळे 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

May 6, 2017, 06:15 PM IST

शिकवणीचे पैसे न भरल्याने चक्क विद्यार्थ्यांला कोंडले

एकेकाळी शिक्षणाच्या विशेष पॅटर्नसाठी प्रसिद्ध असणारं लातूर हळूहळू खासगी शिकवण्याच्या विळख्यात पुरतं अडकून गेलंय. आणि याच शिकवण्यांचे पैसे भरताना पालक हैराण झालेत. लातूरमध्ये अशाच एका शिक्षिकेनं फिचे पाचशे रुपये थकवल्याने मुलाच्या पालकांचा जीव कसा टांगणीला लावला. हा स्पेशल रिपोर्ट

Apr 26, 2017, 07:49 PM IST