मुंबई । नाणार प्रकल्प रद्द, सुभाष देसाई यांची माहिती
नाणार जाणार, शेतकऱ्यांच्या संपादित जमिनी परत करणार, अशी माहिती मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
Mar 2, 2019, 11:45 PM ISTनाणार जाणार, शेतकऱ्यांच्या संपादित जमिनी परत करणार - सुभाष देसाई
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे होणार नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
Mar 2, 2019, 09:13 PM IST'शिवसेना- भाजपमध्ये जागावाटपाची कोणतीही चर्चा नाही'
'शिवसेना- भाजपमध्ये जागावाटपाची कोणतीही चर्चा नाही'
Jan 21, 2019, 04:35 PM ISTशिवसेना- भाजपमध्ये जागावाटपाची कोणतीही चर्चा नाही- सुभाष देसाई
युती न झाल्यास भाजपला मोठा फटका बसेल
Jan 21, 2019, 04:34 PM ISTमुंबई | शेतकरी संमतीनं जमीन अधिग्रहित करणार- देसाई
मुंबई | शेतकरी संमतीनं जमीन अधिग्रहित करणार- देसाई
Jan 21, 2019, 03:55 PM ISTशिवसेना लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार- सुभाष देसाई
शिवसेनेचं ठरलं, भाजपशी दोन हात करणार
Oct 6, 2018, 07:24 PM ISTशिवसेना: एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्या खांद्यावर कोकणची धुरा
एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघ तर सुभाष देसाई यांच्याकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे लोकसभा मतदार संघाच्या संपर्क नेतेपदाची जबाबदारी देण्यात आलीय.
Aug 6, 2018, 09:47 AM ISTमराठा आरक्षणाला उशीर होतोय - सुभाष देसाई
मराठा आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा
Jul 24, 2018, 04:49 PM ISTपुणे- नाणार जाणार नाही तर तो गेला आहे- सुभाष देसाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 28, 2018, 08:13 AM ISTनाणार प्रकरणी कोकणच्या हिताचा निर्णय घेऊ - मुख्यमंत्री
नाणार प्रकरणी कोकणच्या हिताचा निर्णय घेऊ - मुख्यमंत्री
Apr 24, 2018, 02:11 PM ISTनाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु - सुभाष देसाई
नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु - सुभाष देसाई
Apr 24, 2018, 02:09 PM ISTनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा
उद्योग मंत्री सुभाष देसाईंची घोषणा
Apr 23, 2018, 01:03 PM ISTनाणार प्रकल्पावरुन शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची जाहीर सभा
Apr 23, 2018, 10:36 AM ISTशिवसेनेला अपशकून करणाऱ्यांची काय स्थिती आहे... सांगतायत सुभाष देसाई
दिल्लीत गेलेल्या नारायण राणेंची सहा वर्षं हिंदी आणि इंग्रजी शिकण्यातच जातील, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लगावलाय. शिवसेनेला ज्यांनी अपशकून केला ते छगन भुजबळ तुरुंगात गेले, राणे महाराष्ट्रातून बाहेर गेले आणि गणेश नाईक घरी बसलेत... अशा शब्दांत देसाईंनी शिवसेना सोडलेल्या नेत्यांवर तोफ डागली.
Apr 7, 2018, 10:26 PM ISTस्वबळावरच भगवा फडकावणार, सेनेचा अमित शहांना टोला
शिवसेनेनं 'एकला चलो रे' चा नारा दिला असून राज्यात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी तयारीला लागण्याचं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलंय. नवी मुंबईत शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी शत प्रतिशतचा नारा देणाऱ्यांना आता मित्रपक्षाची आठवण झाल्याचा टोलाही देसाईंनी लगावला.
Apr 7, 2018, 10:16 PM IST