sunil khachkade inspirational story

Success Story: आईवडील रस्त्यावर खडी फोडायचे, मित्रांच्या पुस्तकातून केला अभ्यास; सुनील पोलीस भरतीत 'असे' बनले टॉपर

MPSC Success Story: खडतर परिस्थितीवर मात करत सुनिल यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस सब इन्स्पेक्टर परीक्षेत पहिला रॅंक मिळवला. 

Feb 14, 2025, 07:56 PM IST