super condoms

प्रोफेसरने बनवलाय सुपर कंडोम

भारतीय वंशाच्या एका अमेरिकन प्रोफेसरने सुपर कंडोम बनवलाय. हा कंड़ोम एचआयव्ही व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी फायदेशीर असल्याचा दावा या प्रोफेसरनी केलाय. तसेच लैंगिक सुख वाढवण्याचे कामही हा कंडोम करेल. 

Dec 17, 2015, 09:33 AM IST