रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केला १५० किमीचा प्रवास ४५ मिनिटांत
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी हायस्पीड ट्रेनमधून १५० किमीचा प्रवास केवळ ४५ मिनिटांत केला. तोही चालकाच्या केबिनमध्ये बसून.
Apr 15, 2016, 10:29 PM ISTप्रवाशांकडून पैसे उकळणारा रेल्वे पोलीस निलंबित
सोशल मीडियाची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने एका रेल्वे पोलिसाला निलंबित केलं आहे.
Apr 14, 2016, 04:58 PM ISTदेवगिरी एक्सप्रेसमध्ये आमदार महोदयांना उंदरांचा त्रास
Apr 6, 2016, 10:08 PM IST'गतिमान एक्सप्रेस'ला सुरेश प्रभू यांनी दाखला हिरवा कंदील
Apr 5, 2016, 02:10 PM IST'रेल्वेचा प्रवास टुथपेस्टपेक्षाही स्वस्त'
रेल्वे तिकीटाच्या दरवाढीने सध्या सर्व प्रवाशी हैराण आहेत, रेल्वे दरवाढीचा फटका फार वर्षांनी बसल्याने प्रवाशांना हे नवीन आहे. मात्र सुरेभ प्रभू सध्या तिकीटांचे दर वाढविण्याच्या विरोधात आहेत. त्यापेक्षा रेल्वेला अन्य कोणत्या मार्गाने महसूल मिळवता येईल, यावर उपाय काढण्याचे आदेश त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Mar 31, 2016, 05:06 PM ISTदुष्काळग्रस्तांना रेल्वेने पाणीपुरवठा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2016, 10:04 AM ISTज्येष्ठ नागरिकांसाठी सुरेश प्रभूंची खुशखबर
नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांसाठी आता यापुढे प्रत्येक ट्रेनमध्ये ९० आरक्षित लोअर बर्थ असतील, अशी घोषणा रेल्वे बोर्डातर्फे करण्यात आली आहे.
Mar 25, 2016, 09:26 AM ISTइंदिरा गांधी शक्तिशाली पंतप्रधान : सुरेश प्रभू
इंदिरा गांधी या देशाच्या सर्वात शक्तिशाली पंतप्रधान असल्याचे प्रतिपाद केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. ते मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
Mar 23, 2016, 05:57 PM ISTरेल्वे बजेट अगोदर प्रभूंनी केला बीग बींना फोन...
नुकतंच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प २०१६-१७ सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करण्याअगोदर बीग बी अमिताभ बच्चन यांना फोन केला होता. ही गोष्ट स्वत: बीग बी यांनीच उघड केलीय.
Mar 1, 2016, 10:45 PM ISTरेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी नवे नियम
एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रशासनाने काही नियंमामध्ये बदल केले आहेत. आता सामान्य बोगीतून म्हणजेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनी जनरल डब्याचं तिकीट खरेदी केलं असेल तर त्या तिकीटावर तुम्ही फक्त २०० किलोमीटर पर्यंतच प्रवास करू शकता.
Mar 1, 2016, 04:29 PM ISTरेल्वे बजेटवर नाशिककरांच्या प्रतिक्रिया
रेल्वे बजेटवर नाशिककरांच्या प्रतिक्रिया
Feb 25, 2016, 08:51 PM ISTरेल्वे बजेटवर पुणेकरांच्या प्रतिक्रिया
रेल्वे बजेटवर पुणेकरांच्या प्रतिक्रिया
Feb 25, 2016, 08:50 PM ISTराज्याला बजेेटमध्ये सर्वात मोठी रक्काम
राज्याला बजेेटमध्ये सर्वात मोठी रक्काम
Feb 25, 2016, 08:15 PM ISTलालू यादवांची रेल्वे बजेटवर प्रतिक्रिया
लालू यादवांची रेल्वे बजेटवर प्रतिक्रिया
Feb 25, 2016, 07:26 PM IST