suresh raina

धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही निवृत्तीची घोषणा

टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली

Aug 15, 2020, 09:10 PM IST

धोनीने फॉर्ममध्ये नसलेल्या या खेळाडूला वर्ल्ड कपमध्ये संधी दिली- युवराज सिंग

युवराज सिंगने २०११ वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे.

Apr 19, 2020, 09:10 PM IST

मदतीसाठी पुढे आला सुरेश रैना, कोरोनाशी लढण्यासाठी ५२ लाखांची मदत

भारताचा क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina)हा देखील मदतीसाठी पुढे आला आहे.

Mar 29, 2020, 07:43 AM IST

दुसऱ्यांदा बाप झाला हा भारतीय क्रिकेटपटू

भारतीय क्रिकेटपटूच्या घरी आला नवा पाहुणा

Mar 23, 2020, 08:17 PM IST

सुरेश रैनाचं क्रश होती 'ही' मराठमोळी अभिनेत्री

तिला डेट करु इच्छित होता रैना 

Feb 23, 2020, 12:53 PM IST

...म्हणून व्हायरल होतोय सुरेश रैनाचा 'हा' व्हिडिओ

पाहा, रैना गातोय तरी काय?...

Nov 27, 2019, 03:42 PM IST

सुरेश रैनाचा टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकावर दावा

गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनची समस्या संपायचं नाव घेत नाहीये.

Sep 27, 2019, 02:30 PM IST

क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

गेल्या काही महिन्यांपासून रैनाला गुडघ्याचा त्रास जाणवत होता.

Aug 10, 2019, 07:59 AM IST

IPL 2019: 'धोनीच्या निवृत्तीनंतर मी होऊ शकतो कर्णधार'; रैनाचे संकेत

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा ८० रननी दणदणीत विजय झाला. 

May 2, 2019, 08:50 PM IST

IPL 2019: सुरेश रैनाचा विक्रम ! हे रेकॉर्ड करणारा पहिलाच खेळाडू

कोलकाता विरुद्ध रैनाने नॉटआऊट ५८ रनची खेळी केली होती.   

 

Apr 15, 2019, 01:31 PM IST

VIDEO: पोलार्डने घेतलेला हा झेल पाहून थक्क व्हाल

पोलार्डने पकडलेला झेल सगळ्यांची वाहवा मिळवून गेला.

Apr 4, 2019, 09:18 AM IST

रैना म्हणतो; वर्ल्ड कपमध्ये धोनी या क्रमांकावर बेस्ट!

आगामी वर्ल्ड कपमध्ये धोनीनं कोणत्या क्रमांकावर बॅटिंग करावी याबद्दल अजूनही भारतीय टीम विचार करत आहे.

Mar 7, 2019, 06:25 PM IST

सुरेश रैनाचा विक्रम, टी-२०मध्ये ८ हजार रन करणारा पहिला भारतीय

भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनानं विक्रमाला गवसणी घातली आहे.

Feb 25, 2019, 05:35 PM IST

जॉन्टी रोड्स म्हणतो, हे आहेत जगातले सर्वोत्तम ५ फिल्डर, भारतीय पहिल्या क्रमांकावर

जगातला सर्वोत्तम फिल्डर कोण? असं विचारलं तर आजही प्रत्येक क्रिकेट रसिक दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी रोड्सचं नाव घेईल.

Feb 13, 2019, 02:02 PM IST