2025 मध्ये कधी लागणार सूर्य आणि चंद्र ग्रहण? भारतीयांवर काय होणार परिणाम? तारीख आणि वेळ पाहून घ्या?
Grahan 2025: ज्योतिष आणि खगोलशास्त्रात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणांना विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत, या वर्षी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी होईल ते जाणून घ्या. भारतात ग्रहण दिसेल की नाही आणि ग्रहणाचा सुतक काळ वैध असेल की नाही.
Feb 16, 2025, 12:38 PM ISTSurya Grahan 2023: वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 'या' राशींना फळणार; पैसा, करिअर सर्व बाबतीत चांदी होणार
Solar Eclipse 2023: ज्योतिषविद्येमध्ये काही गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्वं आहे. प्रत्येक दिवसापासून तिथी आणि तारखेपर्यंत. ते अगदी शुभ मुहूर्तापासून ग्रहणापर्यंत सर्वकाही तितकंच महत्त्वाचं असतं.
Feb 4, 2023, 11:00 AM IST
Solar Eclipse 2022: सूर्यग्रहणाने या राशींचे भाग्य उजळणार! मिळेल बंपर धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगती
Solar Eclipse Time in India: 2022 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी दिसणार आहे. तूळ राशीतील हे सूर्यग्रहण चतुर्ग्रही योग तयार करेल. ज्यामुळे काही राशींना याचा खूप फायदा होईल.
Oct 20, 2022, 09:10 AM ISTबुधच्या संक्रमणामुळे 'या' ६ राशीच्या व्यक्तींना इशारा; करिअर आणि पैशांबाबत अडचणींची शक्यता
आज म्हणजेच 24 मार्च 2022 रोजी बुध ग्रह मीन राशीतून भ्रमण करत आहे. पैसा, बुद्धिमत्ता, व्यवसाय यावर परिणाम करणाऱ्या बुध ग्रहाच्या संक्रमणाचा परिणाम अनेकांच्या जीवनावर होणार आहे.
Mar 24, 2022, 08:59 AM IST