Video: 'पाकिस्तानचा सूर्यकुमार यादव' पाहिलात का? बॉण्ड्रीजवळ हवेत झेप घेत...
Pakistan Suryakumar Yadav Video: भारताला टी-20 वर्ल्ड कप मिळवून देण्यामध्ये मोलाचं योगदान राहिलं ते अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने पकडलेल्या भन्नाट कॅचचं.
Sep 19, 2024, 09:01 AM ISTIND vs BAN : टीम इंडियाला 'जोर का झटका', फिल्डिंग करताना कॅप्टन दुखापतग्रस्त; बीसीसीआय चिंतेत
Suryakumar Yadav injury in Buchi Babu : बुची बाबूला स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे आता बीसीसीआयचं टेन्शन वाढलंय.
Sep 1, 2024, 07:24 PM IST'मला टेस्ट क्रिकेट खेळायचंय, माझी जागा ज्यांनी घेतली..', सूर्यकुमार यादवने प्रकटपणे जाहीर केली इच्छा
Suryakumar yadav declared desire : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाच्या संघाची घोषणा होण्याआधी टी-ट्वेंटी कॅप्टन सूर्यकुमार यादव याने कसोटी सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केलीये.
Aug 27, 2024, 04:21 PM ISTमनू भाकर नेमबाजी सोडून क्रिकेट खेळणार? सूर्यासोबतचा फोटो शेअर करत असं काय म्हणाली?
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरी कांस्यपदक विजेती मनू भाकरने घेतली 'मिस्टर 360' ची भेट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल.
Aug 25, 2024, 04:50 PM ISTMumbai Indians नाही तर सूर्यकुमार होणार 'या' संघाचा कॅप्टन; मिळाली खुली ऑफर
Suryakumar Yadav's KKR captaincy offer : मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याला आयपीएलमधून एका संघाच्या कर्णधारपदाची ऑफर आली आहे.
Aug 24, 2024, 08:45 PM ISTKolkata Rape: 'तुमच्या मुलींचं संरक्षण करण्यापेक्षा...'; इतर खेळाडू विषय टाळताना सूर्यकुमार स्पष्टच बोलला
Suryakumar Yadav On Kolkata Rape Case: कोणताही सक्रीय क्रिकेपटू कोलकात्यामधील घृणास्पद कृत्यासंदर्भात भाष्य करण्यास तयार नसतानाच सूर्यकुमारने रोखठोकपणे आपली भूमिका मांडली आहे.
Aug 19, 2024, 07:13 AM ISTIND vs SL ODI : गौतमच्या युगात सगळंच 'गंभीर', वनडे न खेळणाऱ्या खेळाडूंना दिला होमवर्क, म्हणाला...
Gautam Gambhir Speech in dressing room : आमागी श्रीलंकाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी (IND vs SL ODI series) गौतम गंभीरने खेळाडूंना कोणता सल्ला दिलाय? पाहुया..
Jul 31, 2024, 05:32 PM IST'कॅप्टन म्हणून तू फक्त...', ड्रेसिंग रुममध्ये सर्वांसमोर हार्दिक पांड्या सूर्याला असं काय बोलला? Video व्हायरल
Hardik Pandya On Suryakumar Yadav : सुपरओव्हरमध्ये झालेल्या रोमांचक लढतीनंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये हार्दिक सूर्यकुमारला काय बोलला? पाहा त्याचा व्हिडीओ
Jul 31, 2024, 04:42 PM ISTSuryakumar Yadav: कर्णधार बनण्याची माझी इच्छा नाही; सिरीज जिंकल्यानंतर सूर्याच्या विधानाने एकच खळबळ!
Suryakumar Yadav: या संपूर्ण सिरीजमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. परंतु संपूर्ण सिरीजनंतर टीमच्या अतुलनीय कामगिरीनंतर सूर्यकुमारचं असं विधान आश्चर्यकारक होतं. सूर्यकुमार यादवच्या बाबतीत आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.
Jul 31, 2024, 03:25 PM ISTIND vs SL: श्रीलंकेला क्लिन स्विप देणार टीम इंडिया? 'या' प्लेईंग 11 सह मैदानात उतरणार सूर्या
India vs Sri Lanka 3rd T20 : टीम इंडिया श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये 2-0 ने पुढे आहे. T20 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाने या सिरीजमध्ये यजमान टीमचा गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये पराभव केला आहे.
Jul 30, 2024, 03:41 PM ISTSL vs IND 3rd T20 : चुकीला माफी नाही! संजू सॅमसनसह 'या' खेळाडूंसाठी सूर्या घेणार 'गंभीर' निर्णय
Sri Lanka vs India 3rd T20I : श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना मंगळवारी 30 जुलै रोजी होणार आहे. अखेरच्या सामन्यात सूर्यकुमार यादव तीन मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Jul 29, 2024, 11:38 PM ISTIND vs SL : नव्या छाव्यांचा मालिका विजय! 8 ओव्हरच्या सामन्यात श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव
Sri Lanka vs India 2nd T20I : दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून मालिका विजय नोंदवला. त्याचबरोबर टीम इंडियाने इतिहास रचला आहे.
Jul 28, 2024, 11:17 PM ISTविजयानंतर प्लेअर्सकडून Insta Stories चा पाऊस; कॅप्टन सूर्या गंभीरला म्हणाला, 'जिंदगीभर की...'
Suryakumar Yadav Instagram Story On Gautam Gambhir: भारतीय संघाचं पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारल्यानंतर सूर्यकुमार यादवसाठी हा पहिलाच टी-20 अंतरराष्ट्रीय सामना होता. तर गंभीरसाठीही प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच सामना होता. या सामन्यानंतर तीन खेळाडूंच्या इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आहेत. काय आहे स्टोरीजमध्ये पाहूयात...
Jul 28, 2024, 10:48 AM IST'आम्ही नशिबवान होतो की...'; कॅप्टन म्हणून पहिल्या विजयाचं श्रेय सूर्यकुमारने कामगिरीऐवजी नशिबाला का दिलं?
Suryakumar Yadav On Win Over Sri Lanka: टी-20 च्या भारतीय संघाचं कर्णधारपद पूर्णपणे सूर्यकुमारकडे सोपवण्यात आल्यानंतरचा हा पहिलाच सामना होता. त्यानंतर सूर्यकुमारने केलेलं विधान चर्चेत.
Jul 28, 2024, 10:02 AM ISTIND vs SL 1st T20 : 'सूर्याला ओळखण्यात चूक झाली...', गंभीरच्या वक्तव्यावर 'कॅप्टन स्काय'ने दिलं खणखणीत उत्तर
Suryakumar yadav On Gautam Gambhir : पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी कॅप्टन सूर्यकुमार यादवचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
Jul 26, 2024, 08:50 PM IST