suryakumar yadav

टीम इंडियाला मोठा धक्का, वेस्ट इंडिजवर विजय मिळवून देणारा 'हिरो' संघातून बाहेर

भारत विरुद्ध श्रीलंका 3 सामन्यांची टी 20 सीरिज  24 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. आता या सीरिजआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. 

Feb 23, 2022, 12:45 PM IST

मॅचनंतरचा सुर्यकुमार यादव आणि पोलार्डचा तो स्पेशल फोटो व्हायरल

सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजचा कर्णधार किरन पोलार्डसोबतचा एक फोटो शेअर केला आहे,

Feb 22, 2022, 03:38 PM IST

IND vs WI : विजयाचा खरा शिल्पकार कोण? कर्णधार रोहित शर्मा म्हणतो....

वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं रविवारी मोठं विधान केलं आहे. यावेळी रोहित शर्मा खूप आनंदात होता. 

Feb 21, 2022, 02:30 PM IST

IND vs WI, 3rd T20i | टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप

टीम इंडियाने विंडिजला (Team India vs West Indies) वनडे पाठोपाठ टी 20 सीरिजमध्ये क्लीन स्वीप दिला आहे. 

 

Feb 20, 2022, 11:00 PM IST

Suryakumar Yadav चा डिविलियर्स शॉट, आक्रमक खेळी पाहून प्रेक्षक ही हैराण

सुर्यकुमार यादवने पुन्हा एकदा आपल्या खेळीने भारतीयांचं मन जिंकलं आहे. त्याची आक्रमक खेळी भारतासाठी पुढील काळात फायदेशीर ठरणार आहे.

Feb 20, 2022, 10:46 PM IST

IND vs WI, 3RD T20I | मुंबईकर 'सूर्या' तळपला, विडिंजला विजयासाठी 185 धावांचे आव्हान

 टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. 

 

Feb 20, 2022, 08:45 PM IST

IND vs SA 3rd Odi | क्विंटन डी कॉकची शतकी खेळी, टीम इंडियाला विजयासाठी 288 धावांचे आव्हान

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला (ind vs sa 3rd odi) विजयासाठी 288 धावांचे आव्हान दिले आहे.

 

Jan 23, 2022, 06:14 PM IST

IND vs SA : टीम इंडियाने जिंकला टॉस, पाहा कोणाला मिळाली संधी?

टीम इंडियाने जिंकला टॉस, पहिल्यांदा फलंदाजी करणार आज 'करो या मरो'चा सामना 

Jan 21, 2022, 02:02 PM IST

केएल राहुल आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी कोणाला खेळवणार?

कॅप्टन केएल रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईच्या 2 स्टार खेळाडूंना संधी देणार?

Jan 18, 2022, 03:33 PM IST

IPL 2022 Retention | मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मासह 3 खेळाडू रिटेन, 'सिक्सर किंग'चा पत्ता कट

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलमधील (IPL) आतापर्यंतची यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 5 वेळा विजेतेपद जिंकलं आहे.

Nov 30, 2021, 11:03 PM IST

IND vs NZ Test Series | मुंबईच्या या स्टार खेळाडूला न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी संधी, कोण आहे तो?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला 25 नोव्हेंबरपासून कानपूर येथे सुरुवात होत आहे.

Nov 23, 2021, 05:19 PM IST

IND vs NZ Test Series 2021 | न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियात या स्टार खेळाडूचा समावेश होणार?

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला. या टी 20 मालिकेनंतर उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात (IND vs NZ Test Series 2021) येणार आहे. 

Nov 22, 2021, 08:56 PM IST

सुरु होण्याआधीच टेस्ट करियर संपलं? न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी स्टार खेळाडूला डच्चू

न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (India v New Zealand Test Series 2021) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. यामध्ये एका स्टार खेळाडूला वगळण्यात आलं आहे.

Nov 12, 2021, 06:59 PM IST

T20 World Cup : इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला महेंद्रसिंह धोनीचा 'हा' रेकॉर्ड

इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हा रेकॉर्ड, चाहत्यांमध्ये नाराजी

Nov 2, 2021, 08:55 PM IST

T20 World Cup : अंपायरच्या 'त्या' चुकीसाठी ICC ने दिली मोठी शिक्षा

अंपायरकडून नियमाचं उल्लंघन... ICC कडून मोठी शिक्षा

Nov 2, 2021, 07:45 PM IST