suryakumar yadav

Ind vs Eng: वन डेतला 'सूर्य' इंग्लंडला इंग्लंडला तळपणार, BCCI कडून शिक्कामोर्तब

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या सीनियर टीममध्ये शुभमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाल्याने तिघंही सीरिजमधून बाहेर आहेत.

Jul 26, 2021, 04:29 PM IST

India vs Sri Lanka | Suryakumar Yadav ला अंपायरने आऊट दिल्यानंतर मैदानात राडा? नक्की काय झालं?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येत आहे.

Jul 23, 2021, 09:45 PM IST

'SKY' सूर्यकुमार यादवचा 'या' मराठी सुपरहिट गाण्यावर वर्कआऊट, व्हीडिओ पाहिलात?

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबईकर असल्याने तो अनेकदा आपल्या चाहत्यांसोबत मराठीत संवाद साधतो. 

Jun 26, 2021, 06:06 PM IST

IPL 2021: सूर्यकुमार यादवचा सिक्स बघून पांड्या चक्रावला! व्हिडीओ

IPL 2021: हार्दिक पांड्या झाला हैराण! मैदानात नेमकं काय घडलं, व्हिडीओ

Apr 14, 2021, 02:05 PM IST

IPL 2021 MIvsRCB: सूर्यकुमार यादवनं सांगितलं हिटमॅन रोहित शर्माचं टॉप सीक्रेट

हिटमॅन रोहित शर्माचं असं काय सीक्रेट आहे जे सूर्यकुमार यादवनं सांगितलं वाचा सविस्तर

Apr 9, 2021, 11:04 AM IST

T20 World Cup टीममध्ये हे २ युवा खेळाडू चांगली कामगिरी करु शकतात - लक्ष्मण

भारताचा पूर्व क्रिकेट खेळाडू वीवीएस लक्ष्मण (Vvs laxman) यांचे असे मत आहे की, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि  ईशान किशन (Ishan Kishan) हे दोघे ही या वर्षा अखेरीस होणाऱ्या टी -२० वर्ल्ड कप मॅच खेळण्यासाठी इंडियन टीममध्ये  स्थान मिळविण्यास पात्र आहेत.

Mar 25, 2021, 07:28 PM IST

Ind vs Eng ODI: वन डे सीरिज खिशात घालण्यासाठी 'या' खेळाडूंना संधी, रोहित शर्मा विश्रांती

दुसरा वन डे सामना पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर 26 मार्च रोजी दुपारी 1.30 वाजता सुरू होणार

Mar 25, 2021, 01:56 PM IST

Ind vs Eng: रोहित आणि श्रेयसबाबत सस्पेन्स! 2 खेळाडूंना दुसऱ्या वन डेत मिळणार संधी?

दुसऱ्या वन डे सामन्यापूर्वी हिटमॅन रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला दुखापत झाली

Mar 24, 2021, 04:22 PM IST

शौक बडी चिज है! विराटसारखंच टीम इंडियातील या फलंदाजालाही टॅटूचं वेड

भारत विरुद्ध इंग्लंड आज टी 20 पाचवा सामना होत आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टीम इंडियातील या फलंदाजाला कर्णधार विराट कोहलीसारखाच एक छंद आहे. हा फलंदाज कोण आणि विराट कोहलीसारखंच कोणत्या गोष्टीचं वेड आहे जाणून घेऊन

Mar 20, 2021, 01:26 PM IST

सूर्यकुमार चुकीच्या निर्णयाचा बळी? नेमकं काय घडलं, हा पाहा व्हिडिओ

सूर्यकुमार खरंच आऊट होता? थर्ड अंपायरच्या 2 निर्णयावर प्रश्न उपस्थित, नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

Mar 19, 2021, 09:14 AM IST

IND vs ENG: Playing 11मध्ये के. एल. राहुल ऐवजी सूर्यकुमार यादवला संधी?

 भारत विरुद्ध इंग्लंड टी 20चा आज चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

Mar 18, 2021, 07:54 AM IST

सुर्यकुमार यादव आणि ईशान किशनला रिटेन नाही करु शकत मुंबई इंडीयन्स, हे आहे कारण !

मुंबई इंडीयन्स सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना रिटेन करु शकत नाही

Mar 16, 2021, 10:57 AM IST

क्रिकेटविश्वात ईशानच्या नावाचा डंका ! डेब्यु मॅचमध्येच इतके सारे रेकॉर्ड ऐकून थक्क व्हाल !

आपल्या पहिल्याच सामन्यात ईशानने शानदार 56 धावा केल्या. 

Mar 15, 2021, 10:01 AM IST

IPL स्लेजिंगनंतर विराट- सूर्यकुमार पुन्हा आमनेसामने

अनेकांच्या नजरा वळल्या 

 

Nov 18, 2020, 09:52 AM IST