sushant singh rajput love life

'माझ्या सोन्यासारख्या भावाला...', सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसानिमित्त बहिणीची खास पोस्ट

 सुशांतच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहिण श्वेता सिंह किर्तीने एक खास फोटो पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे तिने सुशांतला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

Jan 21, 2024, 07:21 PM IST