sushant singh rajput

सुशांतसिंग प्रकरण : महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास, पण सीबीआय चौकशीला विरोध नाही- शरद पवार

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन सोडलं आहे.

Aug 12, 2020, 06:07 PM IST

शरद पवार यांच्या टीकेवर पार्थ पवार यांची प्रतिक्रिया, म्हणतात...

शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Aug 12, 2020, 04:06 PM IST

मुंबई पोलीस सक्षम, महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचे काम - संजय राऊत

महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं काम काही जण करत आहेत. बदनाम करणारे कोण ते योग्य वेळी आम्ही सांगू -  खासदार संजय राऊत  

Aug 12, 2020, 01:38 PM IST

सुशांतसिंह राजपूत प्रकरण चौकशी : बिहारमधील पाच पोलिसांविरुद्ध मुंबईत तक्रार दाखल

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात बिहार राज्यातून आलेल्या पाच पोलिसांविरुद्ध मुंबईतील वांद्रा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Aug 11, 2020, 02:42 PM IST

सुशांतवर विषप्रयोग? अहवालातून मोठी माहिती उघड

समोर आलेल्या माहितीनुसार... 

Aug 11, 2020, 02:21 PM IST

'रुग्णवाहिकेतून आणले तेव्हा सुशांतच्या पायाचा घोटा तुटला होता'

सुब्रमण्यम स्वामींच्या या दाव्यामुळे आता याप्रकरणातील गुढ आणखी वाढले आहे. 

Aug 10, 2020, 09:04 PM IST
Sushant Singh Rajput Father Angry On Shiv Sena MP Sanjay Raut New Allegation PT2M13S

मुंबई | राऊतांचा दावा सुशांतच्या वडिलांनी फेटाळला

Sushant Singh Rajput Father Angry On Shiv Sena MP Sanjay Raut New Allegation

Aug 10, 2020, 08:55 PM IST

सुशांतचा आणखी एक Unseen व्हिडिओ व्हायरल

पाहा या व्हिडिओमध्ये नेमकं कोण कोण आहे 

 

Aug 10, 2020, 05:51 PM IST
Mumbai SSR Suicide Case Rhea Brother Shovik Inquiry From ED PT1M56S

संजय राऊत खोट बोलतायत; सुशांतसिंह राजपूतच्या मामांचा खुलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच खासदार संजय राऊत यांनी हे चुकीचे विधान केले. 

Aug 9, 2020, 10:34 PM IST