"सुशांतच्या मृत्यूनंतर चारवेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, पण..."; अडीच वर्षांनी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
सुशांत 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता.
Dec 24, 2022, 04:45 PM ISTSanjay Raut : 'हा हलकटपणा आणि नीचपणा', जे शिवसेनेचे झाले नाहीत ते इतरांचे काय होणार?- संजय राऊत
Sanjay Raut Slams Rahul Shevale: शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांच्यावर जे आरोप शिंदे गटाचे राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी केल्यानंतर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
Dec 22, 2022, 10:36 AM ISTरिया चक्रवर्तीला A U नावानं खरच 44 वेळा फोन केला का? Love You... म्हणत आदित्य ठाकरेंचा खुलासा
Love You More... म्हणत त्या घाणीत मला जायचं नाही. जे घरात निष्ठा ठेवत नाहीत त्या गद्दारांकडून काय अपेक्षा ठेवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला भूखंड घोटाळा आणि राज्यपालांवरुन सुरु असलेला वाद या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी. हे विषय भरटवले जावेत आमचा आवाज दाबण्यासाठी घाणेरडे आरोप केला जात असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
Dec 21, 2022, 06:17 PM ISTज्या फ्लॅटमध्ये Sushant Singh Rajput चा मृत्यू झाला तिथे भाडेकरु का रहायला येईनात? घर मालकानं ठेवली 'ही' अट
Sushant Singh Rajput चं हे घर भाड्यावर जात नसताना, मालकानं का ठेवली इतकी मोठी अट, जाणून बसेल धक्का
Dec 11, 2022, 05:03 PM ISTSushant Singh Rajput च्या निधनाच्या 2 वर्षांनंतर रिया चक्रवर्ती पुन्हा रिलेशनशिपमध्ये? कोण आहे नवीन बॉयफ्रेंड
Sushant Singh Rajput च्या निधनानंतर Rhea Chakraborty चर्चेत आली असून ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते.
Dec 8, 2022, 06:08 PM ISTभाजपच्या महिला नेत्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागावी - संजय राऊत
Disha Salian News : दिशा सालियानच्या मृत्यूनंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते
Nov 23, 2022, 11:35 AM ISTSushant Singh Rajput ची मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यूचं कारण अखेर समोर
Sushant Singh Rajput च्या मॅनेजरच्या मृत्यूचा सीबीआय तपासात मोठा खुलासा; सत्य अखेर समोर
Nov 23, 2022, 10:51 AM IST
सुरुवातही सारखीच आणि शेवटही तोच; जाणून घ्या सुशांत सिंह आणि वैशाली ठक्कर यांच्यातील खास नातं
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने नुकतीच आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलं आहे.
Oct 17, 2022, 07:11 PM IST'तो त्या ग्रुपमध्ये अॅड झाला नाही आणि 14 दिवसांनंतर...', या मराठी अभिनेत्रीनं सुशांत सिंह राजपुतविषयी केला मोठा खुलासा
पाहा पाय म्हणाली अभिनेत्री...
Oct 15, 2022, 06:01 PM ISTकलाकारांकडूनही घडलीये घर फोडण्याची चूक; काही नावं वाचून धक्काच बसेल
जाणून घ्या कोण आहेत हे अभिनेते...
Sep 29, 2022, 02:42 PM ISTSushant Singh Rajput ड्रग प्रकरणात नवा ट्विस्ट, मोस्ट वाँटेड ड्रग सप्लायर गजाआड
Sushant Singh Rajput च्या मृत्यूशी संबंधित ड्रग प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.
Sep 20, 2022, 09:38 AM IST'जर तो मानसिकदृष्ट्या...'; सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आमिर खानच्या भावाचं धक्कादायक वक्तव्य
फैसल खानने त्याच्या कुटुंबारही गंभीर आरोप केले आहेत
Sep 16, 2022, 04:43 PM ISTShocking news Sushant Singh Rajput चा मर्डरच? या व्यक्तीचा खळबळजनक खुलासा
नुकतंच सुशांतच्या मृत्याबाबतीत एक धक्कादायक खुलासा करणारं वक्तव्यही समोर आलं आहे. सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसून त्याचा खून करण्यात आला असल्याचं, हे मोठं वक्तव्य...
Sep 15, 2022, 01:02 PM IST'माझ्या वडिलांना मारण्याचा प्लान' KRK च्या मुलाचा दावा... देवेंद्र फडणवीस, अभिषेक बच्चनकडे मागितली मदत
'वडिलांना जीवे मारण्यासाठी त्यांचा छळ केला जातोय' अभिनेता KRKच्या मुलाने केलेल्या ट्विटने खळबळ
Sep 9, 2022, 10:30 PM ISTपार्टनरच्या निधनामुळं एकट्या पडल्या 'या' अभिनेत्री, इतकं वाईट कोणासोबतच घडायला नको
हे दु:ख शब्दांतही मांडता येणार नाही, इतकं मोठं...
Aug 24, 2022, 10:40 AM IST