सैफच्या मुलीचं मराठी नेत्याच्या नातवाशी झेंगाट ?
सैफ अली खानची मुलगी सारा खानचे एका मुलाबरोबरचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत.
May 6, 2016, 07:39 PM ISTअसहिष्णुतेवर बरेच जण गोंधळात - सुशीलकुमार शिंदे
सहिष्णुता आणि असहिष्णुता यांच्यात बरेच जणांचा गोंधळ उडालाय, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.
Apr 15, 2016, 10:27 AM ISTदाऊदची माहिती सरकारकडे आहे - सुशीलकुमार शिंदे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2015, 09:06 AM ISTकाँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, आश्वासनांची खैरात!
महाराष्ट्रातला रणसंग्राम रंगतदार अवस्थेत असताना आज राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचाही जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. राज्यातल्या नववी पास असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना टॅब देण्याचं आश्वासन देण्यात आलंय.
Oct 2, 2014, 07:29 PM IST'मार्केटिंग करून मोदी तरुणांची दिशाभूल करताहेत'
'मार्केटिंग करून मोदी तरुणांची दिशाभूल करताहेत'
Aug 19, 2014, 10:20 AM ISTमवाळ झालेल्या राणेंना मुख्यमंत्र्यांचा टोमणा
मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोफ डागणारे आणि नंतर सपशेल माघार घेणारे नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकाद डिवचलंय. विधानसभा निवडणूकीत काँग्रेची उमेदवारी नाती-गोती पाहून नव्हे तर निवडून येण्याच्या क्षमतेवरच दिली जाईल असं चव्हाणांनी स्पष्ट केलंय.
Aug 9, 2014, 02:38 PM ISTनारायण राणेंना मुख्यमंत्री करण्यासाठी वाढला दबाव
राज्यातील मुख्यमंत्री बदलाचे वारे जोरात वाहत असातानाच उदयोग मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत काँग्रेसमध्ये एक दबाव गट तयार झालाय. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी एक आक्रमक नेतृत्वाची गरज आहे, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे.
Jun 20, 2014, 08:06 PM ISTमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुशीलकुमार सर्वात पुढे
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय
Jun 20, 2014, 11:47 AM ISTराज्याच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड केली जाणार असल्याचं समजतं.
Jun 19, 2014, 10:25 PM ISTमुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, शिंदेंचे नाव आघाडीवर
वाढती नाराजी लक्षात घेऊन काँग्रेसने मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचारी सुरु केल्या आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पायउतार होवे लागण्याची शक्यता आहे.
Jun 18, 2014, 03:19 PM ISTराणे, शिंदे, मुंडे, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे यांची कसोटी
राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सुप्रिया सुळे आदी दिग्गजांची कसोटी लागणार आहे. तर कोकणात सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे लक्ष आहे. नीलेश राणेविरूद्ध विनायक राऊत यांच्यात थेट लढत होत आहे.
Apr 17, 2014, 10:12 AM ISTनक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा तपास NIA करणार - शिंदे
छत्तीसगढच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यांत सीआरपीएफच्या ११ जवानांसह ४ पोलीस शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी या शहिदांना आज श्रद्धांजली वाहिली.
Mar 12, 2014, 04:59 PM ISTमीडियाबाबत सुशीलकुमार शिंदेंची कोलांटी
सोलापूरमध्ये मीडियावर टार्गेट करताना मीडियाला ठेचण्याची वेळ आली आहे, अशी धमकी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली होती. मात्र, या वादग्रस्त व्यक्तव्यावर शिंदे यांनी घुमजाव केले आहे. आपल मीडियाला नाही तर सोशल मीडियाला म्हटले, असा खुलासा शिंदे यांनी केलाय.
Feb 25, 2014, 04:43 PM ISTशरद पवार हेच आपले नेते - सुशीलकुमार शिंदे
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरी निष्ठा पुन्हा एकदा समोर आलीय. पवार हेच आपले नेते असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ते सोलापुरमध्ये बोलत होते.
Feb 11, 2014, 10:59 AM ISTअरविंद केजरीवाल वेडा मुख्यमंत्री – सुशीलकुमार
दिल्लीतले आंदोलन संपले असले तरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यातला संघर्ष अजूनही संपलेला नाही.
Jan 22, 2014, 06:33 PM IST