6 एपिसोडची 'ही' वेब सीरिज पाहून तुमचा थरकाप उडेल; कुटुंबातील 11 जणांनी एकाच रात्री घेतली सामूहिक फाशी
काही कथा अशा आहेत ज्या ऐकून तुमचं हृदय धडधडू लागतं. बॉलिवूडमध्ये खऱ्या घटनांवर आधारित अनेक चित्रपट आणि मालिका बनल्या आहेत. पण 'आखरी सच' ही एक अशी मालिका आहे जी केवळ घडलेल्या घटनेवर आधारित नाही, तर त्याचे गडद आणि धक्कादायक पैलूही मांडते.
Feb 5, 2025, 04:04 PM IST
'जिलबी': 'एक खून, अनेक आरोपी...' ट्रेलरने वाढवली उत्सुकता, कोण असेल खरा खूनी?
प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे आणि पर्णा पेठे यांचा 'जिलबी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे, ज्यामध्ये 'गोड ही... आणि गूढ ही' अशी टॅगलाइन आहे, ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Jan 8, 2025, 02:27 PM IST
Suspense Thriller Movies : स्क्रिनवरून नजर हलवता येणार नाही असे 'हे' 5 सस्पेन्स थ्रिलर चित्रपट
बॉलिवूड चित्रपट म्हटलं की सगळ्यात आधी दिसतं ते म्हणजे रोमान्स आणि कॉमेडी. पण आता बॉलिवूडमध्ये सगळ्या प्रकारचे चित्रपट बनवतात. त्यात हॉरर, अॅक्शन आणि थ्रिलरचाही समावेष आहे. या चित्रपटांमध्ये असलेला सस्पेन्स आपल्याला चित्रपट शेवटपर्यंत पाहण्यासाठी उस्तुक करतो. आज आपण बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय ठरलेल्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत. त्यासोबत आपल्याला हे चित्रपटाला आयएमडीबीवर किती रेटिंग्स मिळाल्या आहेत हे देखील जाणून घेणार आहोत.
Mar 19, 2023, 06:52 PM IST