Afghanistan Crisis : काबूल विमानतळावर 220 भारतीय अडकलेत
Afghanistan Updates : अफगाणिस्तानचा (Afghanistan ) तालिबानकडून (Taliban News) पाडाव झाल्यानंतर तेथे अराजकतेची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे.
Aug 21, 2021, 10:10 AM ISTअफगाणिस्तान : तालिबानने भारताच्या वाणिज्य दूतावासात केला प्रवेश, ISI ने दिले होते हे निर्देश
Afghanistan Updates : अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतलेला तालिबान (Taliban) हळूहळू त्याचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात करीत आहे.
Aug 21, 2021, 07:18 AM ISTKabul वर ताबा मिळवल्यानंतर कोणताही Taliban नेता सत्तेसाठी पुढे का आला नाही?
तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानचा (Afghanistan) ताबा घेतल्याला 5 दिवस झाले आहेत.
Aug 21, 2021, 06:57 AM ISTकाबूलमधून 290 लोकांना या विमानातून भारतात आणणार, 70 अफगाणी नागरिकही सोबत
Afghanistan Crisis : भारत सरकार (India) अफगाणिस्तानात (Afghanistan) अडकलेल्या भारतीयांना (Indian) आणण्यासाठी कृतीत आहे आणि लोकांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Aug 20, 2021, 10:51 AM ISTVideo | Special report | तालिबान्यांच्या हाती सर्वात खतरनाक शस्त्र
Special report | Most Dangerous Weapon Found In Taliban Army's Hand
Aug 19, 2021, 09:25 PM ISTअफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने भारताविरोधात उचलले हे मोठे पाऊल
Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबानने (Taliban) भारताबद्दल त्यांच्या विचारसरणीचे पहिले उदाहरण दाखवून दिले आहे.
Aug 19, 2021, 01:37 PM ISTAfghanistan Crisis : अमेरिकन विमानातून पडलेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी सांगतली हृदय हेलावून टाकणारी कहाणी, हात आणि पायही होते गायब
Afghanistan Crisis : तालिबानच्या (Taliban) दहशतीमुळे लोकांना देश सोडण्याची घाई झाली आहे आणि जेव्हा त्यांना काबूल (Kabul) विमानतळावरून (Kabul Airport) उड्डाण घेतलेल्या विमानात जागा मिळाली नाही, तेव्हा तीन लोक टायर धरून लटकले होते..
Aug 19, 2021, 08:36 AM ISTअफगाण राष्ट्रपती अशरफ गनी जवळच्या 51 लोकांसह पळून गेलेत, त्यांना येथे मिळाला आश्रय
अफगाणिस्तानचे (Afghanistan) राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी (Ashraf Ghani) आपल्या जवळच्या 51 लोकांसह देश सोडून पळून गेले आहेत.
Aug 19, 2021, 08:03 AM ISTतालिबान्यांनी महिला रिपोर्टरच्या प्रश्नाची खिल्ली उडवली, Video झाला व्हायरल
Taliban in Afghanistan : तालिबानने आता अफगाणिस्तानवर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. (Situation in Afghanistan) अफगाणिस्तानमध्ये घडणाऱ्या प्रत्येक हालचालीबद्दल जगाला जाणून घ्यायचे आहे.
Aug 18, 2021, 01:37 PM ISTVIDEO । अफगाणी उपराष्ट्रपती सालेह यांचा संघर्षाचा नारा
Afghanistan Vice President Amrullah Saleh Declared Himself As President
Aug 18, 2021, 11:55 AM ISTजिगरबाज राजदूत, राष्ट्रपती पळून गेले पण हा अधिकारी म्हणाला तोपर्यंत अफगाणिस्तान सोडणार नाही !
Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने ताबा घेतल्यानंतर, (Taliban in Afghanistan) जिथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Aug 18, 2021, 09:56 AM ISTमहिला अफगाण सैनिक दहशतीखाली, बलात्कार आणि हत्येची भीती सतावतेय
Afghanistan Crisis : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर (Afghanistan ) ताबा मिळवल्यानंतर महिला सैनिक (Female Afghan Soldiers) भयभीत झाल्या आहेत.
Aug 18, 2021, 09:27 AM ISTकाबूल ताब्यात घेतल्याच्या 48 तासांनंतर तालिबानचा इरादा स्पष्ट, मुल्ला बरादर याची अफगाणिस्तानात एंट्री
तालिबानी इरादा स्पष्ट झालाय. काबूल ताब्यात घेतल्याच्या 48 तासांनंतर मुल्ला बरादर याची अफगाणिस्तानात एंट्री झाली आहे.
Aug 18, 2021, 07:32 AM ISTअफगाणिस्तानचे अध्यक्ष हेलिकॉप्टरमध्ये पैसे कोंबून-कोबून भरुन पळून गेले, जागेच्या अभावामुळे अनेक पिशव्या सोडून गेले
तालिबानने अफगाणिस्तानचा पाडाव केल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तालिबानने जश्न सुरु केला आहे. मात्र, तालिबानने एक एक शहर ताब्यात घेतल्यानंतर काबूलकडे कूच केली आणि...
Aug 17, 2021, 07:03 AM IST