task force

Omicron : नॉट रिचेबल लोकांनी वाढवलं टेंशन? अती धोकादायक देशांतून राज्यात आलेले प्रवासी गायब

जगभरात ओमायक्रॉनची प्रकरणं वाढत असल्याने अनेक भारतीय मायदेशात परतत आहेत

Dec 7, 2021, 02:17 PM IST

Omicron | ओमायक्रॉनपासून लहान मुलांना सांभाळा

ओमायक्रॉनचा लहान मुलांना जास्त धोका असल्याचं समोर आलं आहे. 

Dec 6, 2021, 10:30 PM IST

धोकादायक ओमायक्रॉनची एंट्री, भारतीयांनाही मिळणार बूस्टर डोस?

ओमायक्रॉन या कोरोनाच्या घातक व्हेरियंटचे रुग्ण भारतात वाढत आहेत.

Dec 6, 2021, 10:09 PM IST

राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार का? पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री

 ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता आहे. 

Dec 6, 2021, 08:49 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी, मुंबईत ओमायक्रॉनचा शिरकाव, दोघांना लागण

राज्यात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 झाली आहे

Dec 6, 2021, 07:22 PM IST

देशावर घोंगावणारं ओमायक्रॉनचं संकट, टास्क फोर्सचे मुख्य संजय ओक यांची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया

 राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicrone) हळूहळू हात पसरतोय. आतापर्यंत राज्यात 8 रुग्णांचं निदान झालंय.

Dec 6, 2021, 06:34 PM IST

कोरोनावरील राज्यातील टास्क फोर्सच्या आजच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष

ओमायक्रॉनला रोखण्यासलाठी काय उपाययोजना कराव्या लागणार यासारख्या अनेक मह्त्तवाच्या मुद्द्यांवर  काही तासांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्ट फोर्स यांच्यात बैठक पार पडणार आहे. 

 

Dec 6, 2021, 04:39 PM IST

मोठी बातमी! राज्यातील उपाहारगृहे, दुकानं सुरु ठेवण्याची वेळ वाढविणार

मुलांचे लसीकरण, कोविड नियमांचे पालन याबाबत जनजागृती करा, असे आजेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

Oct 18, 2021, 06:08 PM IST
New Guidelines By Taskforce To Start School update PT3M8S

VIDEO : बालरोगतज्ज्ञांच्या टास्कफोर्सकडून नियमावली सादर

VIDEO : बालरोगतज्ज्ञांच्या टास्कफोर्सकडून नियमावली सादर

Sep 6, 2021, 11:15 AM IST
 New Guidelines By Taskforce To Start School PT3M10S

VIDEO : शाळा सुरू करण्यासाठी टास्क फोर्सकडून नवी नियमावली सादर

VIDEO : शाळा सुरू करण्यासाठी टास्क फोर्सकडून नवी नियमावली सादर

Sep 6, 2021, 10:05 AM IST

शाळा सुरू करण्यासाठी टास्क फोर्सकडून नवी नियमावली सादर

पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी 

Sep 6, 2021, 10:04 AM IST