TATA Group मध्ये मोठ्या बदलांचे संकेत; 'या' 7 गोष्टींचं अस्तित्वंच नाहीसं होणार
Tata Steel Long Products amalgamation: कोणत्या मोठ्या बदलांना मिळाला हिरवा कंदील? उद्योग जगतामध्ये याच बदलांची चर्चा. पाहा मोठी बातमी.
Oct 20, 2023, 09:12 AM IST
85 वर्षांपासून बाजारपेठेत वर्चस्व, टाटा खरंच हल्दीराम खरेदी करणार?; कंपनीने दिलं स्पष्टीकरण
Tata - Haldiram Deal: टाटा समूहाची (TaTa Group) एफएमसीजी कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (TATA Consumer Products) लवकरच मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता यावर टाटाने स्पष्टीकरण दिले आहे.
Sep 7, 2023, 12:46 PM ISTनागपूरचा 'हा' ब्रँड विकत घेण्यास टाटा इच्छूक; पण कंपनीने मागितले 8,31,63,45,00,000 रुपये!
Tata - Haldiram Deal: टाटा ग्रुप नागपुरचा प्रसिद्ध ब्रँड हल्दीराममध्ये 51 टक्क्यांची भागीदारी खरेदी करु शकतो. यासंबंधी दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
Sep 6, 2023, 05:55 PM IST...जेव्हा रतन टाटा यांना करावा लागला होता गँगस्टरचा सामना; स्वत: सांगितला होता किस्सा
Ratan Tata vs Gangster: ही घटना 1980 च्या आसपासची आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांनी सांगितलं होतं की, एक गँगस्टर त्यांची कंपनी टाटा मोटर्सकडून (Tata Motors) खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रतन टाटा यांना टाटा सन्सचं चेअरमनपद हाती घेऊन फक्त 15 दिवसच झाले होते.
Aug 21, 2023, 07:32 PM IST
महाराजा रिटायर्ड? Air India ला मिळाली नवी ओळख, असा आहे नवा लोगो
Air India New Logo Update: एअर इंडियाला आता नवी ओळख मिळालीय. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाचा लोगो बदलण्यात आला. कंपनीनं लोगोसह रंग आणि चिन्हंही बदललीयत. गेल्या अनेक महिन्यांपासून एअरलाईन्स कंपनी लोगोवर काम करत होती.
Aug 11, 2023, 03:23 PM IST'माझं लग्न जवळपास झालेलं'; रतन टाटा यांच्या प्रेमाची गोष्ट पहिल्यांदाच जगासमोर
Ratan Tatat Love Story : रतन टाटा, एक अशी व्यक्ती जी अनेकांच्या प्रेरणास्थानी आहे. अशी व्यक्ती ज्यांच्या प्रामाणिकपणाला आणि सहकार्य करण्याच्या वृत्तीला प्रमाण मानलं जातं.
Aug 5, 2023, 10:38 AM ISTछोट्या गुंतवणुकदारांसाठी महत्त्वाची बातमी; अन्यथा होईल आर्थिक नुकसान
Stock Market News : शेअर बाजाराशी आमचा काही गंध नाही, असं म्हणणारी मंडळीसुद्धा या जगताशी संबंधित बातम्या आणि घडामोडींवर नजर ठेवून आहेत. पण असं नेमकं का? पाहा...
Aug 3, 2023, 08:12 AM IST
शेअर बाजारात Black Wednesday, गुंतवणूकदारांचे 3.5 लाख कोटी बुडाले
Stock Market Closing Update: शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहिला मिळाली. सेन्सेक्स 676.53 अंकांनी पडला आणि 65,782.78 वर बंद झाला. आज सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण पाहिला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.
Aug 2, 2023, 04:54 PM ISTiPhone वर उमटणार 'टाटा'चा शिक्का; लवकरच भारतात तयार होणार आयफोन?
TATA First Iphone Manufacture in India: लवकरच भारतात आयफोनची निर्मिती होणे शक्य होणार आहे. भारतातील अग्रगण्य टाटा समूहाकडून तसे प्रयत्न केले जात आहेत.
Jul 11, 2023, 05:14 PM ISTIphone 15 आणि Iphone 15 Plus भारतात बनणार, किंमतीत होणार घट?
Tata Iphone : आयफोन वापरणे ही आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे आयफोनची किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत होता, परंतु येणाऱ्या भारतीयांना एक मोठी भेट मिळणार असून आयफोन खरेदी करणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका स्थित टेक कंपनी Apple चे iPhone लवकरच भारतात तयार होणार आहे. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आगामी iPhone 15 मालिकेतील काही मॉडेल्सचे उत्पादन भारतात सुरू करण्याचा विचार करत आहे. iPhone 15 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात बनू शकतात. यासाठी अॅपल भारताच्या टाटा समूहासोबत भागीदारी करू शकते.
May 16, 2023, 12:15 PM ISTTata Group करणार iPhone 15 ची निर्मिती, चीनच्या नाकावर टिच्चून Make In India ची 'सिंह'गर्जना
Tata Group iPhone 15: Apple ने भारतात iPhone 15 सीरिजची निर्मिती करण्यासाठी Tata Group शी हातमिळवणी केल्याची माहिती आहे. Apple च्या सीरिजमधील हे नवे फोन वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच केले जाण्याची शक्यता आहे.
May 15, 2023, 03:50 PM IST
आता देशात मिळणार 'मेड इन इंडिया' आयफोन; iPhone 15 पासून टाटा समूह करणार निर्मितीला सुरुवात
Tata Make iPhone : जगभरातील प्रसिद्ध उद्योग समूह टाटा ग्रुप आता लवकरच भारतात आयफोन बनवताना दिसणार आहे. त्यामुळे देशातील सर्वात मोठा आणि जुना औद्योगिक समूह टाटा समूह देखील आयफोन निर्मात्यांच्या यादीमध्ये सामील होणार आहे. तेलंगणानंतर आता बंगळुरुमध्ये टाटामार्फत आयफोन निर्मिती केली जाणार आहे.
Apr 10, 2023, 06:26 PM IST
Tata Group Stocks : झुनझुनवाला यांच्या पत्नीची 15 मिनीटांत 400 कोटींची कमाई; TATA ग्रुपच्या दोन कंपन्यांची कमाल!
Rekha Jhunjhunwala: झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा ग्रुपच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे. टाटा ग्रुपच्या शेअर्सचा रेखा झुनझुनवाला यांना जबरदस्त फायदा झाला आहे. टाटयटन आणि टाटा मोटर्सच्या शेअर्स वधारले. यामुळे रेखा झुनझुनवाला यांनी अवघ्या 15 मिनीटांत 400 कोटींची कमाई केली.
Apr 10, 2023, 03:53 PM ISTTata Motors च्या शेअरमध्ये मोठी वाढ, गुंतवणूकदारांची चांदी; वाचा नेमकं कारण काय?
Tata Motors Share Price: . सोमवारी सकाळच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये (Tata Motors share) आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईवर (BSE)शेअर 8.12 टक्क्यांनी वाढून 473.10 रुपयांवर पोहोचला, तर एनएससीवर (NSE) शेअर 8.14 टक्क्यांनी वाढून 473.30 रुपये प्रति शेअर (Tata Motors Share Price) झाला.
Apr 10, 2023, 03:19 PM ISTBisleri कडून TATA ला बाय बाय! आता कंपनीची कमान जयंती चौहान यांच्या हाती
Jayanti Chauhan to lead Bisleri : टाटा समूहाची FMCG युनिट टाटा कंझ्युमर प्रोडक्टसने बिसलेरी अधिग्रहणाच्या चर्चाला पूर्णविराम दिला. त्यामुळे बिसलेरी खरेदी करण्याची चर्चा बंद झाली आहे.
Mar 20, 2023, 02:51 PM IST