शेअर मार्केटमध्ये टाटाचे शेअर्स पुन्हा गडगडलेत
सायरस मिस्त्रींनी टाटा सन्सच्या संचालकांना पाठवलेल्या कथीत पत्रानंतर टाटाचे शेअर्स पुन्हा गडगडले आहेत.
Oct 27, 2016, 12:59 PM ISTसायरस मिस्त्रींचा टाटा संचालकांना ई-मेल
सायरस मिस्त्रींचा टाटा संचालकांना ई-मेल
Oct 26, 2016, 11:12 PM ISTटाटा समूहातल्या उलथा पालथीमुळे शेअर बाजार गडगडण्याची चिन्हं
टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अवघ्या 4 वर्षांत सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आलं आहे. रतन टाटा आणि अनेक संचालकांना त्यांची कार्यपद्धती मान्य नसल्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
Oct 25, 2016, 08:45 AM ISTउचलबांगडीनंतर मिस्त्री कोर्टात जायच्या तयारीत, रतन टाटांचे मोदींना पत्र
टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अवघ्या चार वर्षांत सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले आहे. रतन टाटा आणि अनेक संचालकांना त्यांची कार्यपद्धती मान्य नसल्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मिस्त्री यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जायची तयारी केली आहे.
Oct 25, 2016, 08:35 AM ISTटाटानं चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 08:18 PM ISTटाटानं चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवलं
टाटा समुहाकडून चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवण्यात आलं आहे.
Oct 24, 2016, 05:30 PM ISTएसटी चालकांना सुरक्षित वाहतुकीचे धडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2016, 10:20 PM ISTस्नॅपडील - फ्लिपकार्टचे धाबे दणाणले... 'टाटा' स्पर्धेत!
टाटा ग्रुपनं आपला पसारा आता ई-कॉमर्स क्षेत्रात पसरवण्यास सुरुवात केलीय. टाटा ग्रुप लवकरच आपलं नवीन व्हेंचर शॉपिंग वेबसाईट 'क्लिक्यू'च्या माध्यमातून घराघरात दाखल होण्याचा टाटाचा मानस आहे.
May 19, 2016, 09:48 AM ISTटाटा कंपनी आपल्या 'झिका' गाडीचं नाव बदलणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2016, 11:32 AM ISTटाटा कंपनी आपल्या 'झिका' गाडीचं नाव बदलणार
नवी दिल्ली : झिका विषाणूमुळे भारतातील प्रसिद्ध मोटार कंपनी टाटाने आपल्या गाडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलाय.
Feb 3, 2016, 12:07 PM ISTटाटाची 'जॅग्वॉर एफ टाइप एसव्हीआर' लवकरच बाजारात
नवी दिल्ली : देशातील अग्रणीच्या कार उत्पादन कंपनी टाटा लवकरच एक नवीन गाडी बाजारात आणणार आहे.
Feb 2, 2016, 08:47 AM IST'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'
'टाटा सन्स'चे अध्यक्ष रतन टाटा यांना आपली चूक आता लक्षात आलीय. 'नॅनो' बाजाराच्या स्पर्धेत उतरवताना टाटा समूहानं विक्री आणि मार्केटींगमध्ये अनेक चुका केल्याचं त्यांनी म्हटलंय.
Jul 16, 2015, 02:43 PM IST'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'
'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'
Jul 16, 2015, 12:50 PM ISTटाटाची ही ऑटोमेटीक कार करणार धूम
टाटा मोटर्स अशी एक कार बाजारात आणणार आहे. ही कार जोरदार धूम माजवेल. ही कार ऑटोमेटीक गिअरची असेल. तसेच ही भारतातील स्वस्त कार असेल, असा दावा टाटा मोटर्सकडून करण्यात आलाय.
Mar 27, 2015, 11:33 AM ISTजमशेदजी टाटांचं स्वप्न सत्यात; 'विस्तारा' आकाशात!
टाटा उद्योग समूहाची 'विस्तारा एअरलाइन्स' सेवा आजपासून सुरु झालीय. 'विस्तारा' हा टाटा ग्रुप आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचा संयुक्त प्रकल्प आहे.
Jan 10, 2015, 12:33 PM IST