30 मिनिटांत गुंतवणुकदारांचे 8 लाख कोटी स्वाहा! शेअर मार्केट कोसळण्याची 4 कारणं
Share Market Fall: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोसळला आहे. याची कारणे जाणून घ्या
Nov 4, 2024, 12:36 PM ISTIT क्षेत्रात पुन्हा नोकऱ्यांचा पाऊस! टीसीएस, इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सना नोकरी; 9 ते 11 लाखांपर्यत पॅकेज
IT Sector Jobs: तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी आयटी क्षेत्रात नोकरी शोधतंय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
Aug 23, 2024, 12:42 PM ISTLIC च्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी! 5 दिवसांत 45000 कोटी रुपयांची कमाई
LIC Market Value Rise : गेल्या आठवड्यात, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला. कंपनीचे बाजार मूल्य 44,907 कोटींनी वाढले आहे.
Jul 28, 2024, 04:24 PM ISTएलॉन मस्कच्या पगाराचा आकडा पाहून आकडी येईल; टाटा मोटर्स, SBI ची वर्षिक कमाईही फिकी
Elon Musk Total Salary: मस्क यांना पगारवाढ देण्यास कंपनीने मंजूरी दिली आहे.
Jun 20, 2024, 04:21 PM ISTवर्क फ्रॉम होम करणाऱ्यांच्या पगारात मोठी कपात; लाखो कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले
Job News : पगारवाढीच्या दिवसांमध्ये पगारकपातीचा निर्णय आल्यामुळं अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. हा निर्णय घेणाऱ्या कंपनीत तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचं कोणी काम तर करत नाही?
Apr 23, 2024, 02:43 PM IST
TCS कडून फ्रेशर्सना नोकरीची संधी, 40 हजार कर्मचाऱ्यांची होणार भरती
TCS Recruitment: टीसीएस चालू आर्थिक वर्षात 40 हजार फ्रेशर्स नियुक्ती करणार आहे.
Oct 17, 2023, 10:12 AM ISTTCS चं कर्मचाऱ्यांना फर्मान; आताच्या आता 'ही' सुविधा बंद, लाखो Employees वर परिणाम
Job News : टीसीएसनं असा कोणता निर्णय घेतला ज्याचा थेट परिणाम कंपनीत काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांवर होणार आहे. पाहा नोकरी क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी.
Sep 30, 2023, 07:59 AM IST
G20 मुळे कोणत्या शेअर्समध्ये येणार तेजी? गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची हीच संधी
G20 Summit Share Market: G20 शिखर परिषदेचा भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारे अनेकजण देशातील घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. परिषदेच्या अजेंडाशी संबंधित शेअर्सवर त्यांना जास्त लक्ष ठेवता येणार आहे.
Sep 8, 2023, 02:09 PM IST100 कोटींचा Job Scam; टीसीएसचे 4 वरिष्ठ अधिकारी रडारवर
TCS Job Scam: मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांना नोकरीच्या संधी देणाऱ्या या कंपनीत नेमकं घडतंय काय? बंद दाराआडील माहिती समोर...
Jun 23, 2023, 04:40 PM ISTCredit-Debit Card वरुन पैसे खर्च करण्याचे नियम बदलले, अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी
Credit - Debit Card Rules Changed: क्रेडिट-डेबिट कार्ड वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. क्रेडिट-डेबिट कार्डवरुन पैसे खर्च करण्याचे नियम बदलले आहेत. याबाबत केंद्राने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार फेमा कायद्यातील दुरुस्तीची माहिती दिली होती.
May 19, 2023, 10:32 AM ISTMaharashtra Govt Recruitment | 75 हजार सरकारी पदभरतीत अडथळा?
TCS and IBPS companies dont have the ability to take the Maharashtra Government Recruitment exam
Jan 10, 2023, 10:35 PM ISTGovt Jobs : 75 हजार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत मोठा अडथळा; सरकारने नेमलेल्या कंपन्या परीक्षा घेण्यास सक्षम नाहीत
सरकारने जाहीर केलेल्या 75 हजार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सरकारने ज्या कंपन्यांना ऑनलाईन परीक्षा घेण्याची जबाबदारी दिलीय त्या कंपन्यांची लाखो उमेदवारांची परीक्षा घेण्याची क्षमताच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
Jan 10, 2023, 09:21 PM ISTTata Ipo | 18 वर्षानंतर शेअरबाजारात येणार टाटाच्या 'या' कंपनीचा आयपीओ
The IPO of Tata Play company will come to the stock market after 18 years
Dec 2, 2022, 12:50 PM IST"आठवड्यातून तीनच दिवस ऑफिसमधून काम"; 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना दिले आदेश
कंपनीने ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांना या सूचना दिल्या आहेत
Sep 25, 2022, 04:28 PM ISTVideo | TCS चा धक्कादायक अहवाल! म्हाडा भरती परीक्षेत इतके जण आढळले दोषी
It is clear that there is a scam in the MHADA recruitment exam
Sep 15, 2022, 08:15 AM IST