बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी भारतीय संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी
बीसीसीआयने बांगलादेश विरुद्ध कानपुर येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे.
Sep 22, 2024, 02:49 PM ISTआर अश्विनच्या फिरकीसमोर बांगलादेशचं लोटांगण, टीम इंडियाचा मोठा विजय
पहिल्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध विजय मिळवल्याने टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा या सामन्यात 280 धावांनी विजय झाला आहे.
Sep 22, 2024, 11:31 AM IST'₹45 लाख दिले तरच राष्ट्रीय संघातून खेळेन!' भारतीय खेळाडूची अट; म्हणाला, 'भविष्यात मी..'
India Player Demanded 45 Lakh Rs To Play For Country: या खेळाडूनेही आपली बाजू मांडली असून आपली मागणी कशी बरोबर आहे हे त्याने सांगितलं आहे. नेमकं या खेळाडूचं म्हणणं काय आहे आणि त्याने काय युक्तिवाद केला आहे पाहूयात...
Sep 21, 2024, 08:59 AM ISTIND vs BAN: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा 10 वा भारतीय खेळाडू
Jasprit Bumrah : भारत आणि बांगलादेशदरम्यान चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे.
Sep 20, 2024, 02:41 PM ISTभारताने पाचव्यांदा जिंकली एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी, चीनला होम ग्राउंडवर हरवलं
टीम इंडियाने यजमान चीनला फायनलमध्ये धूळ चारून पाचव्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
Sep 17, 2024, 05:58 PM ISTInd vs Ban : चेन्नई कसोटीसाठी रोहित शर्माचा जबरा प्लान, या खेळाडूंना संधी.. प्लेईंग XI ठरली
एशियन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाची दणक्यात एंट्री, साऊथ कोरियावर केली मात
सोमवारी पार पडलेल्या सेमी फायनलमध्ये भारताचा सामना साऊथ कोरिया सोबत होता. भारताने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत.
Sep 16, 2024, 06:03 PM ISTचेन्नई कसोटी मालिकेची इतिहासात नोंद होणार, जसप्रीत बुमराह करणार कारकिर्दीतील महाविक्रम
Jasprit Bumrah : भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला सामना 19 सप्टेंबरला चेन्नईतल्या चिदम्बरम स्टेडिअममध्ये रंगणार आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
Sep 13, 2024, 03:43 PM IST91 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, एकही बॉल न खेळता मॅच रद्द, भारतीय क्रिकेटवर कलंक
91 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय भूमीवर एकही बॉल टाकल्याशिवाय टेस्ट सामना रद्द करण्यात आला. यामुळे भारतीय क्रिकेटच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Sep 13, 2024, 12:23 PM ISTभारतीय क्रिकेट संघाला सलग तिसऱ्यांदा मिळणार 'हा' बहुमान, ICC ने दिली मोठी अपडेट
Cricket : भारतीय क्रिकेट संघ सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्याची शक्यता आहे. WTC 2023-25 च्या पॉईंटटेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. टीम इंडिया अंतिम फेरीत दाखल होणार का याबाबत आयसीसीने मोठी अपडेट दिली आहे.
Sep 12, 2024, 06:33 PM ISTआयपीएलच्या 'या' कॅप्टनने केला कहर, बीसीसीआयने नारळ दिला पण पठ्ठ्यानं थेट टीमच विकत घेतली
टीम इंडिया चेन्नई येथे बांगलादेश विरुद्धच्या सीरिजसाठी तयारी करत असताना भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसन याने आता मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 10, 2024, 01:30 PM ISTकोण म्हणतं रोहित शर्मा अनफिट? 'हा' Video एकदा पाहाच! Hitman ला कराल सलाम
सध्या रोहित बांगलादेश विरुद्धच्या टेस्ट सिरीजपूर्वी जिममध्ये घाम गाळताना दिसतोय. कर्णधार रोहित जिममध्ये धावणे आणि टायर सोबत व्यायाम करताना दिसत असून हिटमॅनचा हा अंदाज पाहून त्याचे फॅन्स थक्क झाले आहेत.
Sep 7, 2024, 01:24 PM ISTआयपीएल टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये 'अदलाबदली', गंभीर - द्रविडनंतर आता तिसरा दिग्गज क्रिकेटर बदलणार टीम
पुढील काहीच महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडेल, त्याअगोदर काही टीम त्यांचे हेड कोच बदलण्याच्या तयारीत आहेत.
Sep 6, 2024, 04:59 PM ISTईशान किशनच्या अडचणीत वाढ, टीम इंडियाचे दरवाजे पूर्णपणे बंद होणार?
बुची बाबू स्पर्धेत झारखंडकडून शतक ठोकल्यावर दुलीप ट्रॉफीमध्ये सुद्धा हाच फॉर्म कायम ठेवण्याचा मनसुबा ईशानचा होता, मात्र त्याच्या दुखापतीमुळे सर्व समीकरण बदलली आहेत.
Sep 5, 2024, 03:53 PM ISTटी20 तून निवृत्ती घेतलेल्या रवींद्र जडेजाची नवी इनिंग, राजकारणात केली एन्ट्री... फोटो व्हायरल
Ravindra Jadeja Joined BJP : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने राजकारणात एन्ट्री केली आहे. रवींद्र जडेजाने भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व घेतलं आहे. पत्नी रिवाबाने रवींद्र जडेजाच्या सदस्यत्वाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Sep 5, 2024, 03:46 PM IST