technology

MEIL च्या समुह कंपनी ICOMM चा कॅराकल सोबत करार, युएईकडून भारताला होणार संरक्षण सामग्रीसाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण

आयकॉमचा अग्निशस्त्रांच्या स्थानिक उत्पादनासाठी युएईच्या एज समुहाच्या कॅराकल सोबत परवाना करारावर स्वाक्षरी 

Feb 21, 2023, 10:09 PM IST

जगातून स्मार्टफोन गायब होणार? शरीरातच लागणार सिम कार्ड आणि चिप?

नोकियाचे सीईओ आणि बिल गेट्सची भविष्यवाणी, स्मार्टफोन जगातून हद्दपार होण्याची शक्यता

Feb 9, 2023, 10:29 PM IST

Tech Layoffs: नोकरकपातीची लाट! नोकरकपातीची लाट! 'या' कंपनीने 6,650 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Tech Layoffs: जगभरातील अनेक टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली आहे. आणखी एका टेक्नॉलॉजी कंपनीने देखील नोकरकपातीची घोषणा केली आहे.  

Feb 6, 2023, 05:04 PM IST

Google Chrome: 15 मिनिटापूर्वी तुम्ही काय काय Search केलं? सगळं काही होईल डिलीट, जाणून घ्या कसं?

Google Chrome New Features : गुगल आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक वेगवेगळे प्रयोगांवर काम करतं. त्यामुळे काम करताना त्याचा अनेकांना फायदा होतो. अशातच गुगल नव्या संक्लपनेवर विचार करत आहे.

Feb 6, 2023, 12:27 PM IST

Coca Cola Smartphone: बाजारात येतोय कोका-कोलाचा जबरदस्त फोन, फोटो लीक... जाणून घ्या फिचर आणि किंमत

Coca Cola Smartphone: मोठ्या कंपन्यांना धक्का देण्यासाठी बाजारात कोका-कोला कंपनी स्मार्टफोन घेऊन येतेय. या वर्षातच हा फोन लाँच करण्याची शक्यता आहे.

Jan 27, 2023, 07:25 PM IST

Whatsapp वरूनही बुक करू शकता Cab, Uber; फॉलो करा 'या' स्टेप्स

Book Uber Ride Via Whatsapp : आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे उबेर युजर्स कॅब बुक करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कॅब कशी बुक करायची? याबाबत जाणून घेऊया. 

Jan 8, 2023, 11:29 AM IST

Internet Speed : तुमच्या घरातला Wifi स्लो चालतोय, मग 'ही' ट्रिक्स वापरून पाहा

Wifi Extender Device : वाय-फाय (Wifi) वापरणाऱ्या अनेकांना स्लो इंटरनेटच्या (Slow Internet) समस्यांना सामोरे जावे लागते. या स्लो इंटरनेटमुळे पैसै देऊन सुद्धा अनेकांना नेट वापरता येत नाही. 

Jan 2, 2023, 07:02 PM IST

WhatsApp Alert: नवीन वर्षात व्हॉट्सअॅप युजर्सला मोठा झटका, 'या' फोनमधून WhatsApp झाले बंद

WhatsApp ने नवीन वर्षात अनेक बदल केले असून कंपनी नेहमी वापरकर्त्यांसाठी नवे फिचर देत असते. आता नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी झटका देणार आहे. 

Jan 1, 2023, 04:41 PM IST

Smartphone Battery : 10, 20 की 30 टक्के... मोबाईल फोन कधी चार्जिंग करावा?

डिजिटल युगात मोबाईल फोनचा वापर प्रमाणापेक्षा जास्त वाढला आहे, पण फोनचा वापर करताना फोनची बॅटरी कधी आणि किती चार्ज करावी याची माहितीही असायला हवी

Dec 27, 2022, 01:32 PM IST

Iphone 16 भारतात तयार करणार! अ‍ॅपल आणि संबंधित असलेल्या तीन कंपन्यांचा जमिनीसाठी अर्ज

iPhone 16: अ‍ॅपल भारतात नवीन आयफोन 16 (iPhone 16) तयार करण्याची योजना आखत आहे. यासाठी अ‍ॅपलनं तीन संबंधित कंपन्यांसह यमुना प्राधिकरणाकडे जमिनीसाठी अर्ज केला आहे. कंपन्यांनी 2,800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सुमारे 23 एकर जमिनीवर युनिट स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

Dec 21, 2022, 07:18 PM IST