शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा, युनेस्कोच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष
तुम्ही आतापर्यंत डायबिटीस, हायपरटेन्शन, कॅन्सर अशा घातक आजारांबद्दल ऐकलं असेल. मात्र आता स्मार्टफोन नावाचा विकारही फोफावतो. स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरामुळे युनेस्कोनं चिंता व्यक्त केलीय. इतकच नाही तर शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा असा अहवालच दिलाय.
Jul 29, 2023, 06:24 PM ISTYouTube वर कशी होते कमाई? 1000 व्ह्यूज आल्यावर किती रुपये मिळतात, जाणून घ्या...
सध्याच्या तरुणाईमध्ये रिल्स बनवून ते सोशल मीडियावर शेअर करण्याची प्रचंड क्रेझ आहे. यातून चांगली कमाईदेखील होते. विशेष म्हणजे नोकरी न करता आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावणं हा काही तरुणांचा पेशाच बनलाय. अनेक तरुण लाखो रुपये या माध्यमातून कमावतात.
Jul 18, 2023, 03:58 PM ISTWorld First Mobile: जगातील पहिला मोबाईल फोन कधी आणि कोणी वापरला होता, पाहा त्यावेळी किंमत किती होती
World First Mobile: सध्याच्या काळात मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का. जगातील पहिला मोबाईल कोणी वापरला, त्याची किंमत काय होती.
Jul 5, 2023, 03:57 PM ISTWhatsApp वरील Delete केलेले मेसेज पुन्हा कसे वाचाल? वापरा 'ही' सोपी ट्रिक
WhatsApp Deleted Messages : अनेकदा आपण मेसेज वाचण्याआधी समोरचा यूजर मेसेज डिलीट करतो. अशा वेळी मेसेजमध्ये काय लिहिले होते, युजरने काय पाठवले होते, यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.
Jun 30, 2023, 04:13 PM ISTWarning : तुमच्या मोबाईलमध्येही हे APP आहे का? आताच करा Uninstall, पोलिसांनी दिला इशारा
Online Fraud : सध्या इंटरनेटचा (Internet) जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल (Mobile)आले आहेत. आता सर्व काम ऑनलाईन होतात. पण त्याचबरोबर ऑनलाईन फ्रॉडच्या (Cyber Crime) घटनांमध्येही वाढ झाली आहे. वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून लोकांच्या मोबाईलमधली गोपनिय माहिती मिळवली जात असल्याचा प्रकारही आता समोर आला आहे.
Jun 29, 2023, 10:39 PM ISTTech News : 4G सिम सपोर्ट आणि पॉवरफुल बॅटरी, हे आहेत भारतातले सर्वात स्वस्त Tablets
Budget Tabs : स्मार्टफोन (Smartphone) प्रमाणेच गेल्या काही काळात Tablets चा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये याचा वापर वाढला आहे. टॅब्लेटची वाढती मागणी आणि वापर लक्षात घेता नोकिया (Nokia), सॅमसंग (Samsung), रेडमी (Redmi) अशा अनेक कंपन्यंनी भारतीय बाजारपेठेत नवनवीन आणि स्वस्त किंमतीतले टॅबलेट लाँच केले आहेत. 20 हजारापर्यंत या टॅबलेटची किंमत आहे.
Jun 27, 2023, 10:51 PM IST'वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा' काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांना पत्र
केंद्रीय मंत्रीमंडळाने 22 हजार कोटी रुपयांच्या मायक्रॉन सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी काँग्रेसने मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
Jun 22, 2023, 06:41 PM ISTJack Dorsey: 'मोदी सरकारने धमकी दिली, जर ट्विटरने...'; माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा खळबळजनक दावा; पाहा Video
Jack Dorsey claim on Modi Government: मोदी सरकारने शेतकरी आंदोलनादरम्यान (farmers protest) धमकी दिल्याचा दावा जॅक डोर्सी यांनी केला आहे. सरकारवर टीका करणाऱ्यांना रोखण्यासाठी मोदी सरकारचा आमच्यावर दबाव होता, असं देखील जॅक डोर्सी यांनी म्हटलंय
Jun 13, 2023, 10:12 AM ISTAI In Share Market: शेअर मार्केटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा? जाणून घ्या सेकंदात
How to Use Artificial intelligence in Share Market? लक्षात घेणे महत्त्वाचं आहे की AI शक्तिशाली साधने आणि अंतर्दृष्टी देते, ते शेअर मार्केटमध्ये यशाची हमी देत नाही. मानवी निर्णय आणि निरीक्षण आवश्यक आहे.
Jun 10, 2023, 12:15 AM ISTDriving Tips : कार चालवताना अचानक ब्रेक फेल झाला...., जाणून घ्या 'या' टिप्स
Driving Tips In Marathi : तुम्ही गाडी कितीही व्यवस्थितत चालवलीत तरी गाडी आपल्याला धोका दिला तर जीवाला मुकावे लागते. गाडी चालवताना गाडीचा कोणता भाग कधी खराब होईल हे सांगता येणार नाही.
Jun 8, 2023, 12:41 PM ISTArtificial Intelligence म्हणजे काय रे भाऊ? भविष्यातील संकट की नव्या युगाची क्रांती? वाचा स्पेशल रिपोर्ट
Artificial Intelligence: चॅट जीपीटीची उपयोगिता इतकी प्रभावी ठरली की ओपन AIनं चॅट जीपीटी जगासमोर आणताच पहिल्या ५ दिवसातच १० लाखांहून अधिक युजर्स या प्रणालीला मिळाले. पुढच्या दोनच महिन्यात म्हणजे जानेवारीत तर ही संख्या १० कोटींपेक्षा जास्त झाली.
Jun 1, 2023, 05:32 PM IST
Technology : मोडला कणा तरी वाकणार नाही, अपंगत्वावर मात करणारं नवं तंत्रज्ञान
आता अपंगत्वावर मात करणारी सर्वात मोठी बातमी. पाठीचा कणा जरी तुटला असेल तरी स्वत;च्या पायावर चालणं आता शक्य होणारेय. अशक्य वाटणारी ही गोष्ट तंत्रज्ञानामुळे शक्य झालीय.
May 27, 2023, 06:45 PM ISTVIDEO | मोबाईल अॅपवरून होणार पती-पत्नीमध्ये घरकामाचं वाटपं!
Mobile App Soon To Develop For Distribution Of Household Work
May 27, 2023, 02:20 PM ISTमॉल किंवा दुकानात बिल बनवताना मोबाईल नंबर देताय, थांबा! नवी नियमावली पाहा
केंद्र सरकारनं ग्राहकांच्या गोपनीयतेच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. विशेषत मॉल किंवा दुकानात खरेदी करताना तुम्हाला याचा फायदा होईल. केंद्र सरकारनं असा कोणता निर्णय घेतलाय?
May 24, 2023, 06:33 PM ISTTechnology : स्मार्टफोनचा कॅमेरा उजव्या बाजूला का नसतो? डाव्या बाजूला असण्याचं 'हे' आहे कारण
Mobile Camera Fact: सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनचा कॅमरा डाव्या बाजुलाच का असतो. कोणत्या कंपनीने याची सुरुवात.
May 20, 2023, 01:36 PM IST