हैदराबादेत भीषण विमान अपघातानंतर स्फोट; 2 वैमानिकांचा जागीच मृत्यू, अशा अवस्थेत सापडला ढिगारा
Air force Plane Crashes: प्रशिक्षणादरम्यान सकाळी 8:55 वाजता पायलट ट्रेनर विमान क्रॅश झाल्याचे वृत्त समोर आले.
Dec 4, 2023, 11:39 AM ISTAssembly Elections : 'आम्ही वचन पूर्ण करू...', तीन राज्यातील पराभवानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...
Assembly Elections Results 2023 : तेलंगणा पोलिसांनी रविवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी 4 किंवा 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
Dec 3, 2023, 07:23 PM ISTTelangana Election : मुख्यमंत्री शिंदेंनी प्रचार केलेल्या 'त्या' भाजपा उमेदवाराचं झालं काय?
Telangana Election Result 2023 : तेलंगणा निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार केलेल्या भाजप उमेदवारांचा निकाल हाती आला आहे. मुख्यंमंत्री शिंदे यांनी भाजपाच्या दोन उमेदवारांचा प्रचार केला होता.
Dec 3, 2023, 02:49 PM ISTअशोक गहलोत आणि वसुंधरा राजेंमध्ये कोणाकडे जास्त संपत्ती?
Ashoka Gehlot and Vasundhara Raje Property: प्रतिज्ञापत्रानुसार, वसुंधरा राजेंकडे कोणती गाडी नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सरदारपूरा येथून निवडणूक लढवली. अशोक गेहलोत यांच्याकडे 11 कोटी 68 लाख 98 हजार 758 रुपये इतकी संपत्ती आहे. यातील 10.27 कोटींची संपत्ती स्वत:कडे तर उरलेली संपत्ती पत्नीच्या नावे आहे. वसुंधरा राजेंप्रमाणे गेहलोत यांच्याकडेदेखील कोणती गाडी नाही. राजस्थान विधानसभा निवडणुकीचे चित्र हळुहळू स्पष्ट होऊ लागले आहे.
Dec 3, 2023, 12:45 PM ISTनिकालानंतर बदलणार INDIA आघाडीची समीकरणे; काँग्रेसची जागा वाटपासाठी नवी खेळी?
Assembly Elections Result 2023 and INDIA: चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची इंडिया आघाडी आतुरतेने वाट पाहते आहे. या निकालावरुन लोकसभेसाठी इंडिया आघाडीची ताकद दिसणार आहे. मात्र यामध्ये काँग्रेस मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Dec 3, 2023, 11:29 AM ISTABVP तून सुरुवात, KCR यांना जोरदार टक्कर; रेवंत रेड्डी आहेत तरी कोण?
Telangana Vidhan Sabha Election Results: चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. यामध्ये एकमेव दक्षिण राज्याचा समावेश आहे. तेलंगणात कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. रेवंत रेड्डी हे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत.
Dec 3, 2023, 11:21 AM ISTExit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Poll of Poll 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यानुसार पाच राज्यात कोणाची सत्त येणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 30, 2023, 09:28 PM ISTमतदानाचा हक्क बजावण्यासाठी अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआरही रांगेत; पाहा VIDEO
Telangana Assembly Elections 2023 : सजग नागरिक म्हणून हे कलावंतसुद्धा त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसले. त्यांना रांगेत पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
Nov 30, 2023, 11:30 AM ISTVIDEO: 'ऐकायचं तर ऐका, नाहीतर इथून निघा'; मल्लिकार्जून खरगे काँग्रेस कार्यकर्त्यांवर भडकले
Telangana Assembly Election : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चांगलेच संतापले होते. भाषण सुरु असतानाच खरगे यांनी कार्यकर्त्यांना झापलं आणि सभेतून निघून जाण्यास सांगितले.
Nov 27, 2023, 03:05 PM ISTनोटांचा डोंगर... कारमध्ये सापडलेले पैसे पाहून पोलिसांनाही बसला धक्का
Telangana Assembly Elections 2023 : तेलंगणात विधानसभा निवडणुकीच्या आठवड्याभरापूर्वीच मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली आहे. हैदराबाद पोलिसांनी एका वाहनातून ही रक्कम जप्त केली आहे.
Nov 24, 2023, 10:41 AM ISTVIDEO: 'असं करुन काही होणार नाही, खाली ये'; PM मोदींचे भाषण सुरु असतानाच विजेच्या खांबावर चढली मुलगी
Telangana Election 2023 : तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेवेळी एक विचित्र घटना घडली. पंतप्रधानांचे भाषण सुरु असतानाच एक मुलगी थेट विजेच्या खांबावर चढली. बरीच विनंती केल्यानंतर ही मुलगी खाली उतरली या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 12, 2023, 09:36 AM ISTVideo: निवडणूक प्रचारातच 'पडले'! रॅलीमध्ये ड्रायव्हरने कचकचून ब्रेक दाबला अन्...
Minister Fell Down From A Vehicle During Election Rally: हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनं शेअर केला असून व्हिडीओमध्ये प्रचारसभेत नेमकं काय घडलं हे दिसत आहे.
Nov 9, 2023, 04:35 PM ISTमुकेश अबांनींना जीवे मारण्याची धमकी देणारा 19 वर्षीय तरुण अटकेत
One Arrested From Telangana For Death Threat To Mukesh Ambani
Nov 4, 2023, 03:05 PM ISTनिवडणुकीच्या आधी पोलिसांना ट्रकमध्ये सापडली 750 कोटींची रोख रक्कम, चौकशी करताच...
Telangana Police: तेलंगणा पोलिसांना ट्रकमध्ये कोटींची रक्कम सापडली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतकी मोठी रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Oct 19, 2023, 03:47 PM ISTलग्नसमारंभात मंत्र्यावर 500 च्या नोटांचा पाऊस, स्विमिंग पूलमध्ये पाण्याऐवजी पैसेच पैसे; Video Viral
कर्नाटकातील नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारचे वस्त्रोद्योग, ऊस विकास आणि एपीएमसी मंत्री शिवानंद पाटील हे चर्चेत आहेत. शिवानंद पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री शिवानंद पाटील हे सोफ्यावर बसलेले असून त्यांच्या आजूबाजूला पाचशेच्या नोटा पसरल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Oct 19, 2023, 09:18 AM IST