terrorist

26/11 हल्ल्यातील दहशतवाद्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कोण आहे हा अब्दुल रहमान मक्की?

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी चीफ अब्दुल रहमान मक्कीचा (Abdul Rahman Makki) पाकिस्तानच्या लाहोरमध्ये (Lahore) मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हार्ट अटॅकमुळे त्याचं निधन झालं आहे. अब्दुल रहमान मक्की हा दहशतवादी हाफिज सईदचा (Hafiz Saeed) नातेवाईक आहे. 

 

Dec 27, 2024, 02:57 PM IST

600 जणांची हत्या! 'आम्ही 3 दिवस मृतदेह गोळा करत होतो'; Bikes वरुन आले अन्...

600 Killed In Few Hours: अचानक झालेल्या या हल्ल्यामध्ये कोणाला सावरण्याचा वेळही मिळाला नाही. या हल्ल्यापूर्वी इशारा देण्यात आला होता. नेमकं घडलं काय आणि हल्ल्यातून बचावलेल्यांनी काय सांगितलं पाहूयात...

Oct 6, 2024, 10:53 AM IST

Olympic गोल्ड विजेता नदीम मुंबईवर 26/11 चा हल्ला करणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्याला भेटला; पाहा Video

Arshad Nadeem Meet Terrorist: नदीमला भेटण्यासाठी अनेकजण त्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील छोट्याश्या गावातील घरी येत असतानाच आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Aug 14, 2024, 01:17 PM IST
India Security Agencies on Alert as Terrorist Moved out of Bangladesh Jail PT2M3S

Bangladesh | जमात-उल-मुजाहिद्दिन संघटनचे दहशतवादी फरार

India Security Agencies on Alert as Terrorist Moved out of Bangladesh Jail

Aug 6, 2024, 11:20 AM IST

Encounter in Jammu: जम्मूतील राजौरीमध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवादी हल्ला; सडेतोड उत्तर देत सैन्याकडून एनकाऊंटर सुरू....

Encounter in Jammu: ज्याची भीती होती तेच होतंय... दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या कारवाईला सुरुवात... 

 

Jul 22, 2024, 08:07 AM IST

वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ISISमध्ये करायचा भरती; छत्रपती संभाजीनगरमधून आयटी इंजिनिअरला अटक

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी एनआयएने नऊ ठिकाणी छापे ठाकले होते. यावेळी आयसिसच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तपासात या व्यक्तीकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Feb 16, 2024, 10:23 AM IST

नमाज अदा करत असतानाच निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या; बारामुल्लात दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य

Terrorist Attack In Baramulla : जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची रविवारी राज्याच्या बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. निवृत्त पोलीस अधिकारी एका मशिदीमध्ये नमाज अदा करत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Dec 24, 2023, 10:21 AM IST

पुणे, ठाण्यासह 40 ठिकाणी NIAचे छापे, ISIS सोबत संबंध असल्याप्रकरणी 14 जणांना अटक

NIA Raids in Maharashtra, Karnataka : राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी महाराष्ट्रातील पुणे, ठाण्यासह 44 ठिकाणी छापे टाकले आहेत. याप्रकरणी काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. यासह कर्नाटकात देखील एनआयएने देखील छापेमारी केली आहे.

 

Dec 9, 2023, 09:53 AM IST

कुणाचं काही दिवसांवर लग्न, कोण एकुलता एक मुलगा... राजोरीतल्या 5 शहीद जवानांची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

जम्मू-काश्मिरच्या राजोरीमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील पाच जवान शहीद झाले. तर एनकाऊंटरमध्ये दोन दहशतवादी ठार झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड कमांडर कारीचा सुद्धा समावेश आहे. कारी पाकिस्तानचा होता आणि अफगाणिस्तानध्ये त्याची ट्रेनिंग झाली होती. 

Nov 24, 2023, 03:12 PM IST

भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा; पाकिस्तानात अक्रम गाझीला गोळ्या घालून केलं ठार

लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान याची गुरुवारी पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अक्रम खान याला अक्रम गाजी या नावाने देखील ओळखले जात होते. 

Nov 10, 2023, 10:16 AM IST

Video : 'वर्ल्ड कप फायनलवेळी एअर इंडियाच्या विमानात...', खालिस्तानी दहशतवादी पन्नूची खुली धमकी!

Gurpatwant Singh Pannu Video : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाने (Air India) प्रवास करणार असलेल्या लोकांना धमकी दिलीये.

Nov 4, 2023, 09:31 PM IST

डाळिंबाचा ज्यूस मागवला, नंतर घडलं असं काही की दहशतवादी समजून पोलिसांनी घेतले ताब्यात

Trending News In Marathi: भाषेच्या गोंधळामुळं कधी कधी खूप कठिण परिस्थीतीचा सामना करावा लागतो. एका व्यक्तीला तर थेट पोलिसांनीच ताब्यात घेतले. 

Nov 3, 2023, 12:56 PM IST

पाकिस्तानात एक एक करुन भारताच्या शत्रूंची हत्या; दहशतवादी दाऊदला गोळ्या मारुन संपवलं

Malik Dawood killed : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात भारतात मोस्ट वाँटेड असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्येचे सत्र सुरु आहे. पठाणकोट हल्ल्यातील सुत्रधाराच्या हत्येला काही दिवस उलटत नाही तोच आता आणखी एका दहशतवाद्याच्या गोळ्या घालून खून करण्यात आला आहे.

Oct 22, 2023, 08:12 AM IST